डिश टीव्ही - डीटीएच हेल्पलाईन, ग्राहक सेवा आणि समर्थन
Recharge, Manage your Account & Explore Exciting Offers!
close
DTH India, Digital TV, DTH Services| Dish TV
  • त्वरित रिचार्ज

  • New Connection नवीन कनेक्शन
  • Need Help मदत मिळवा
  • My Account लॉग-इन
    My Account माझे अकाउंट
    Manage Your Packs तुमचे पॅक्स मॅनेज करा
    Self Help सेल्फ हेल्प
    Complaint Tracking तक्रारीचे ट्रॅकिंग
WhatsApp Icon
व्हॉट्सॲप
9953060680
WhatsApp Icon
कॉल करा
95017-95017
(लोकल कॉल शुल्क लागू)
New Connection Icon
नवीन कनेक्शन
नवीन कनेक्शन बुक करण्यासाठी यावर मिस्ड कॉल द्या
1800-270-0300
Shifting DishTv Icon
डिश टीव्हीचे शिफ्टिंग
तुमचे घर शिफ्ट करीत आहात? तुमचा डिश टीव्ही तुमच्यासोबत घेऊन जा.
कृपया यावर क्लिक कराः
bit.ly/3wfXfRo for
further assistance.
Online Affiliate Icon
बना आमचे
ऑनलाईन सहयोगी
युनिक अनुभवासाठी किमान इन्व्हेस्टमेंट करून मासिक भत्ता मिळविण्यासाठी डिश टीव्हीसह तुमचा प्रवास सुरू करा.
Dealer Locater Icon
विक्रेता लोकेटर
Nodal Officers Icon
आमचे नोडल अधिकारी
संपर्क साधा डिश टीव्ही
मध्यवर्ती अधिकारी यांच्याशी अगदी सोयीस्करपणे
Corporate Communication Icon
कॉर्पोरेट कम्युनिकेशन
Avail of great deals & offerings on corporate and bulk connections. For Enquiries please mail to Amardeep@dishd2h.com, Pankaj.sardana@dishd2h.com
Address Icon
ॲड्रेस
डिश टीव्ही इंडिया लि.. एफसी-19, सेक्टर 16ए, फिल्म सिटी, नोएडा, उत्तर प्रदेश, भारत.
पिन कोड-201301
Self Help Icon
स्वयं मदत/ आम्हाला लिहा
डू-इट-युवरसेल्फ-सर्व्हिस
My Account Icon
माझे अकाउंट

आम्हाला एक मिस्ड कॉल द्या

तुमचे अकाउंट अपडेट करण्यासाठी -
1800 274 4744.

तुमची अकाउंट माहिती जाणून घेण्यासाठी - 1800 274 9000.
Activate Channel Icon
चॅनेल ॲक्टिव्हेट करा
1800-568-XXXX 3 अंकी चॅनेल्ससाठी चॅनेल नंबर सह XXXX रिप्लेस करा, चॅनेल नंबर पूर्वी "0" प्रेफिक्स द्या. ॲक्टिव्हेशनसाठी 15 मिनिटांची अनुमती द्या.
Recharge Icon
अतिरिक्त 3 दिवस

रिचार्ज करण्यासाठी

1800-274-9050 टीव्ही पाहण्याच्या 3 अतिरिक्त दिवसांचा आनंद घ्या. 3 दिवसांसाठी शुल्क आणि ₹10 सर्व्हिस शुल्क तुमच्या पुढील रिचार्जमध्ये समायोजित केले जाईल.
Great Offers Icon
भव्य ऑफर

केवळ तुमच्यासाठी

87506-87506 SMS द्वारे तुमच्या अकाउंटसाठी विशेषतः उपलब्ध कस्टमाईज्ड ऑफरविषयी माहिती मिळवा. तुमच्या नियमित रिचार्जवर पैशांसाठी उत्तम मूल्याचा आनंद घ्या.
Error On TV Icon
टीव्हीवर 101/102 त्रुटी
रिचार्ज केल्यानंतर सर्व्हिसेस पुन्हा सुरू झाल्या नाहीत किंवा सबस्क्राईब केलेले चॅनेल्स पाहू शकत नाहीत? 1800-270-2102 वर मिस्ड कॉल द्या आणि तुमचा बॉक्स 15 मिनिटांसाठी ऑन ठेवा.
New DishTV Connection
नवीन डिश टीव्ही कनेक्शन
Pack
ट्रायचे (TRAI) नियम
Recharge
रिचार्ज
Service
सर्व्हिस
Set Top Box & Hardware
सेट टॉप बॉक्स आणि हार्डवेअर
modes of recharge
रिचार्जच्या पद्धती
मला नवीन डिश टीव्ही कनेक्शन कुठे मिळू शकेल?
तुम्ही आमच्या वेबसाईट वर डिश टीव्ही कनेक्शन ऑनलाईन खरेदी करू शकता. जर तुम्हाला कोणत्या प्रकारचे कनेक्शन घ्यावे यासाठी मदत हवी असेल तर तुम्ही 1800-270-0300 वर मिस्ड कॉल देऊ शकता .
डिश टीव्ही संपूर्ण भारतामध्ये उपलब्ध आहे का?
होय, डिश टीव्ही आता संपूर्ण भारतात उपलब्ध आहे. काही प्रकारचे कनेक्शन (जसे की आमचा स्मार्ट बॉक्स) ची उपलब्धता तुम्ही राहत असलेल्या शहर/क्षेत्रात मर्यादित असू शकते. कृपया अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
डिश टीव्ही त्याच्या स्पर्धकांपेक्षा कोणत्या दृष्टीने सर्वोत्तम आहे?
डिश टीव्ही मध्ये तुम्हाला मिळणार अतुलनीय HD पिक्चर क्वालिटी आणि क्रिस्टल क्लिअर साउंड आमची तांत्रिक सर्वोत्तमता, आमची पोहोच आणि किफायतशीर परिणाम आम्हाला इतरांपेक्षा वेगळे व सर्वोत्तम बनवते. डिश टीव्ही ही भारतात उपलब्ध सर्वोत्तम आणि सर्वात परवडणारी डीटीएच सेवा आहे.
मला डिश टीव्ही डेमो कुठे दिसेल?
तुम्ही तुमच्या नजीकच्या अधिकृत डीलर कडे डिश टीव्हीच्या नवीन आणि आकर्षक जगाचा अनुभव घेऊ शकता. तुमच्या नजीकचे बहुतांश कंझ्युमर ड्युरेबल आऊटलेट्स डेमो आणि डिश टीव्ही कनेक्शन्स विक्रीसाठी अधिकृत आहेत. तुमचा नजीकचा डिश टीव्ही डीलर शोधण्यासाठी डीलर लोकेटर टूल ला भेट द्या.
मला नवीन डिश टीव्ही कनेक्शनवर सवलत मिळू शकेल का?
आमच्याकडे नवीन डिश टीव्ही कनेक्शनवर अधिकांश वेळा चालू असलेल्या आकर्षक ऑफर आहेत. शोधण्यासाठी येथे क्लिक करा.
मला माझ्या नवीन डिश टीव्ही कनेक्शनसाठी वॉरंटी मिळेल का?
होय, तुम्हाला तुमच्या नवीन डिश टीव्ही कनेक्शन साठी वॉरंटी मिळेल ऑफर केलेल्या वॉरंटीचा तपशील खाली सूचीबद्ध केल्याप्रमाणे आहेत:
  • केवळ सेट-टॉप-बॉक्स युनिटवर 5 वर्षाची वॉरंटी
  • इंस्टॉलेशनवर 1 वर्षाची वॉरंटी
  • एलएनबी, रिमोट आणि पॉवर अडॅप्टरवर 1 वर्षाची वॉरंटी
नोट: वर वर्णन केल्याप्रमाणे देऊ केलेल्या वॉरंटीचे लाभ घेण्यासाठी, ग्राहकाने खात्री करावी की कनेक्शन सुरुवातीच्या 30 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी डी-ॲक्टिव्ह नाही.
कोणते हार्डवेअर वापरावे?
सेट-टॉप-बॉक्स, डिश अँटेना आणि सेट-टॉप-बॉक्सचा रिमोट लागेल. नवीन डिश टीव्ही कनेक्शन सोबत हे सर्व मिळेल. इंस्टॉलेशन शुल्क आणि केबल शुल्क अतिरिक्त असेल.
जिथे डिश अँटेना इंस्टॉल केला जाईल
स्पष्ट आकाश व थेट सॅटेलाईट सिग्नल असेल अशा खुल्या जागेत डिश अँटेना लावला जाईल. छत, व्हरांडा, गच्ची किंवा बाल्कनी अशा ठिकाणी लावू शकतो.
प्रत्येक रुमसाठी वेगळे डिश टीव्ही कनेक्शन घ्यायचे का?
होय, तुम्हाला प्रत्येक टीव्हीसाठी स्वतंत्र सेट-टॉप-बॉक्स घ्यावा लागेल. तुम्ही नाममात्र खर्चामध्ये तुमच्या प्राथमिक कनेक्शनसह 3 पर्यंत अतिरिक्त कनेक्शन्स जोडू शकता.
मी डिश सेट-टॉप-बॉक्सवर यूट्यूब आणि इतर ओटीटी प्रोग्राम पाहू शकतो/शकते का?
होय, आता डिश टीव्ही स्मार्ट/कनेक्टेड सेट-टॉप-बॉक्सच्या डिश SMRTHUB सह, तुम्ही मनोरंजनाच्या दोन्ही विश्वांचा आनंद घेऊ शकता. डिश SMRTHUB सह तुम्ही तुमच्या आवडीचे टीव्ही चॅनेल्स तर बघू शकता शिवाय यूट्यूब, ॲमेझॉन प्राईम आणि Watcho सारख्या ओटीटी सर्व्हिसेसचा लाभ देखील घेऊ शकता. अधिक जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा. पण महत्त्वाचे हे आहे की जर ओटीटी सर्व्हिसेस हव्या असतील तर त्या स्वतंत्रपणे खरेदी कराव्या लागतील.
ट्राय (TRAI) काय आहे?
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ही भारतातील दूरसंचार उद्योगाचे नियंत्रण करणारी स्वतंत्र नियामक संस्था आहे.
ट्रायचे(TRAI) नवीन मँडेट काय आहे?
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) नवीन नियम जारी केले आहेत. जे सर्व केबल आणि डीटीएच ऑपरेटर्सना लागू आहेत. हे नवीन नियम लवकरच लागू करण्यात येतील. ज्यानुसार, ब्रॉडकास्टर्सना त्यांच्या चॅनेलचे शुल्क घोषित करावे लागेल. ग्राहक नवीन शुल्कानुसार चॅनेल आणि बुके सबस्क्राईब करू शकतात. जर तुम्हाला तुमच्या पसंतीच्या चॅनेलची नोंदणी करायची असल्यास येथे क्लिक करा
माझ्या सबस्क्रिप्शनसाठी आता कशाप्रकारे शुल्क आकारणी केली जाईल?
विस्तृतपणे, तुमच्या सबस्क्रिप्शन शुल्कामध्ये दोन घटकांचा समावेश असेल. पहिले जे आहे त्यास नेटवर्क क्षमता शुल्क (एनसीएफ) म्हणतात. हे सबस्क्रिप्शनवर भाडे शुल्क असे आहे. दुसरे जे आहे ते तुम्ही निवडलेल्या कोणत्याही चॅनेल्सचे दर मग ते अ-ला-कार्ट किंवा कोणत्याही बुके/कॉम्बोचा पार्ट असो. चॅनेल्स एकतर मोफत (₹0) किंवा प्रति महिना घोषित दरासह पेड चॅनेल्स असू शकतात. बुके, कॉम्बो आणि ॲड-ऑन्सचे दर, त्यांच्या चॅनेल्स तपशिलासह तुमच्या माहितीकरिता आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
माझ्या आवश्यकतेनुसार चॅनेलची निवड कशी करू?
जर तुम्ही पसंतीच्या चॅनेल्सचा पॅक बनवू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा
लागू असलेल्या किंमती आणि अटी पेजवर दिलेल्या आहेत.
आमच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले बुके आणि चॅनेल्सची यादी आणि त्यांच्या किंमती जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा
नवीन कर प्रणालीविषयी मला अधिक माहिती कुठून मिळू शकेल ?
तुम्ही याविषयी संपूर्ण माहिती आमच्या या चॅनेलद्वारे मिळवू शकता- 999 आमच्या वेबसाईटच्या कंझ्युमर कॉर्नरलाही भेट देऊ शकता.
एनटीओनुसार मी यापूर्वीच पॅकची निवड केली आहे. या मुदतवाढीचा मी निवडलेल्या पॅकवर काही परिणाम होऊ शकतो?
नवीन प्लॅनची निवड करून तुम्ही योग्य निवड केली आहे आणि नवीन कर प्रणालीचा तुम्ही यापुढेही आनंद घेऊ शकता.
माझे डिश टीव्ही अकाउंट रिचार्ज करण्यासाठी विविध पद्धती/मोड्स काय आहेत?
डिश टीव्ही अकाउंट रिचार्ज करण्यासाठी पेमेंट मोड पुढीलप्रमाणे
  • डिश टीव्ही वेबसाईट रिचार्ज पेज वरून, विविध पद्धतींचा वापर करून जसे की:
  • o यूपीआय
  • o नेट बँकिंग
  • o क्रेडिट कार्ड
  • o डेबिट कार्ड
  • o Wallets (Airtel Money, Amazon Pay, Freecharge, Jiomoney, Mobikwik, Ola Money, PayTM, PhonePe)
  • माय डिश टीव्ही ॲपमधून, डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
  • Watcho ॲपमधून, डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
  • स्वतंत्र वॉलेट ॲप्स वापरून (उदा. ॲमेझॉन पे, गूगल पे, पेटीएम, फोनपे इ.)
  • लोकल डिश टीव्ही डीलर मार्फत, तुमच्या जवळच्या डीलरचे लोकेशन जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
  • इलेक्ट्रॉनिक क्लीअरन्स स्कीमद्वारे
  • पे ऑर्डर/डिमांड ड्राफ्ट/अ‍ॅट पार चेक
मी डिश टीव्ही मोबाईल ॲप वापरून माझे डिश टीव्ही अकाउंट कसे रिचार्ज करू?
तुम्ही माय डिश टीव्ही मोबाईल ॲप वापरून अगदी सहज तुमचे डिश टीव्ही डीटीएच अकाउंट रिचार्ज करू शकता. तुमच्या स्मार्टफोनवर डिश टीव्ही ॲप डाउनलोड करा आणि तुमचे क्रेडेन्शियल वापरून लॉग-इन करा. "रिचार्ज" वर टॅप करा. ऑफर निवडा किंवा तुमच्या मासिक रिचार्ज रकमेसह रिचार्ज करणे सुरू ठेवा. पेमेंटसाठी अनेक पर्याय आहेत जसे की डेबिट/क्रेडिट कार्ड, पेटीएम आणि/किंवा गूगल पे सारखे मोबाईल वॉलेट. केवळ माय डिश टीव्ही ॲप डाउनलोड करा आणि सहज आरामात डिश टीव्ही डीटीएच रिचार्ज करा.
माझ्या डिश टीव्ही अकाउंटसाठी चांगल्या रिचार्ज ऑफर कुठे मिळणार?
डिश टीव्ही ग्राहक वेबसाईट रिचार्ज पेज, माय डिश टीव्ही मोबाईल ॲप किंवा Watcho मोबाईल ॲप वापरून तुमचे डिश टीव्ही अकाउंट रिचार्ज करताना तुम्ही तुमच्या अकाउंटसाठी कस्टमाईज्ड रिचार्ज ऑफर पाहू शकता. वैकल्पिकरित्या, तुम्ही 3rd पार्टी वॉलेट ॲप्समधून (जसे पेटीएम, मोबिक्विक इ.) रिचार्ज करताना विविध कॅशबॅक ऑफर्स प्राप्त करू शकता. तुम्ही ग्राहकाच्या वेबसाईटवरील रिचार्ज पेजच्या तळाशी सध्याच्या 3rd पार्टी ऑफरविषयी माहिती शोधू शकता.
मी माझी मासिक रिचार्ज रक्कम कशी तपासू?
तुम्ही डिश टीव्ही ग्राहक वेबसाईट, माय डिश टीव्ही मोबाईल ॲप किंवा Watcho मोबाईल ॲपवरून रिचार्ज करताना, आम्ही रिचार्ज क्षेत्रात तुमची मासिक रिचार्ज रक्कम ऑटोमॅटिकरित्या भरू. वैकल्पिकरित्या, तुम्ही तुमची मासिक रिचार्ज रक्कम तपासण्यासाठी डिश टीव्ही ग्राहक वेबसाईटवर किंवा माय डिश टीव्ही मोबाईल ॲपवर तुमच्या अकाउंटमध्ये लॉग-इन करू शकता.
मला माझ्या मागील रिचार्जची माहिती कशी मिळेल?
तुम्ही डिश टीव्ही ग्राहक वेबसाईटवर तुमच्या अकाउंटमध्ये लॉग-इन करू शकता आणि डावीकडील पॅनेलमधील पेमेंट तपशील विभागात जाऊ शकता किंवा तुम्ही माय डिश टीव्ही मोबाईल ॲपवर रिचार्ज स्क्रीन-> अलीकडील पेमेंट वर जाऊ शकता.
मी चुकीचे अकाउंट रिचार्ज केले आहे, आता काय करू?
काही हरकत नाही. पुढील पायऱ्यांचे अनुसरण करून आम्हाला हे रिपोर्ट करा:
  • सेल्फ-हेल्प सेंटर वर जा
  • मदत श्रेणीचे पेमेंट आणि बिलिंग संबंधित निवडा-> चुकीच्या व्हीसीवर केलेले पेमेंट - रक्कम ट्रान्सफर
  • आवश्यक तपशिलासह दाखवलेला फॉर्म भरा आणि सादर करा.
  • आम्ही तुमच्याशी संपर्क साधू आणि लवकरच तुमच्या समस्येचे निराकरण करू.
मी केलेल्या रिचार्जसाठी पुष्टीकरण मिळाले नाही, आता काय करू?
नेटवर्क समस्येमुळे एसएमएस किंवा व्हॉट्सॲप पुष्टीकरण मिळण्यास वेळ लागू शकतो, त्यामुळे एक तास प्रतीक्षा करा. दरम्यान तुमच्या सर्व्हिसेस सुरू झाल्या आहेत का हे चेक करत जा. जर तुम्हाला अद्याप पुष्टी मिळाली नाही आणि सर्व्हिस पुन्हा सुरू झाली नसेल तर या खालील पायर्‍यांचे अनुसरण करा:
  • सेल्फ-हेल्प सेंटर वर जा
  • मदत श्रेणीचे पेमेंट आणि बिलिंग संबंधित निवडा  ऑनलाईन रिचार्ज केले - रक्कम प्राप्त झाली नाही किंवा डीलर मार्फत रिचार्ज केले - रक्कम प्राप्त झाली नाही (तुमच्या प्रकरणानुसार).
  • आवश्यक तपशिलासह दाखवलेला फॉर्म भरा आणि सादर करा.
  • आम्ही तुमच्याशी संपर्क साधू आणि लवकरच तुमच्या समस्येचे निराकरण करू.
सर्वात स्वस्त डिश टीव्ही रिचार्ज प्लॅन कोणता आहे?
तुमच्यासाठी अनेक किफायतशीर डिश टीव्ही डीटीएच रिचार्ज प्लॅन्स आहेत. उदाहरणार्थ: सर्वात मूलभूत पॅकेज आहे क्लासिक हिंदी पॅक जे ₹16 (एनसीएफ आणि कर अतिरिक्त) मध्ये मिळणार. यात आठ (8) पे चॅनेल्स आहेत. सर्वसमावेशक प्लॅन हवा असेल तर निवडा भारत प्राईम पॅक, जो आहे ₹46 (एनसीएफ आणि कर अतिरिक्त) मध्ये, ज्यात 23 पे चॅनेल्स आहेत.
कमीत कमी रकमेचा प्लॅन कोणता आहे ज्याने माझे डिश टीव्ही कनेक्शन रिचार्ज होऊ शकेल?
  • डिश टीव्ही सबस्क्रायबर्ससाठी किमान रिचार्ज रक्कम आहे ₹ 100
मी त्वरित माझे डिश टीव्ही कनेक्शन रिचार्ज करू शकत नाही. मला स्विच-ऑफ तारखेमध्ये एक्सटेंशन मिळू शकेल का?
होय, जर तुम्ही तुमचे डिश टीव्ही कनेक्शन रिचार्ज करू शकत नसाल तर तुम्हाला तुमच्या स्विच-ऑफ तारखेमध्ये 3 दिवसांचा एक्सटेंशन मिळू शकेल. यासाठी, तुम्ही आमची "पे लेटर" सर्व्हिस निवडू शकता. ही सर्व्हिस निवडण्याद्वारे, तुमची सर्व्हिस अतिरिक्त 3 दिवसांसाठी बंद केली जाणार नाही आणि यादरम्यान तुम्ही तुमचे अकाउंट रिचार्ज करू शकता.
पे लेटर सर्व्हिससाठी शुल्क किती आहेत?
₹ 10 चे नाममात्र मासिक सबस्क्रिप्शन शुल्क आहे. याव्यतिरिक्त, तुम्हाला तुमच्या सिंगल डे सबस्क्रिप्शन शुल्काच्या समतुल्य रक्कम देखील आकारली जाईल (तुमच्या निवडलेल्या पॅकनुसार). उदाहरणार्थ: जर तुमची मासिक रिचार्ज रक्कम ₹300 असेल. तर तुम्हाला 1 दिवसांसाठी पे लेटर सर्व्हिस चालविण्यासाठी ₹300/30 दिवस = ₹10 शुल्क आकारले जाईल. त्यामुळे, जर तुम्ही 3 दिवसांसाठी पे लेटर वापरत असाल तर ते ₹10 x 3 दिवस = ₹30 अधिक मासिक सर्व्हिस सबस्क्रिप्शन रक्कम ₹10 असेल. त्यामुळे तुम्हाला एकूण शुल्क आकारले जाईल ₹30 + ₹10 = ₹40.
जर मी डी-ॲक्टिव्हेशन नंतर कनेक्शन रिचार्ज केले आणि जर मी पे लेटर सर्व्हिसचा लाभ घेतला नसेल तर मला कोणतेही शुल्क भरावे लागेल का?
सबस्क्रिप्शन शुल्क न भरल्यामुळे जर तुमचे अकाउंट डिअॅक्टिव्हेट केले असेल आणि तुमच्या देय तारखेनंतर 3 दिवसांनी तुम्ही रिचार्ज केले तर तुम्हाला अतिरिक्त रक्कम आकारली जाणार नाही. 3 दिवसांनंतर, तुम्हाला नाममात्र शुल्क ₹25 आकारले जाईल. हे डी-ॲक्टिव्ह असताना तुमचे कनेक्शन राखण्याचा खर्च कव्हर करण्यास आम्हाला मदत करते.
घर बदलताना किंवा दुसऱ्या शहरामध्ये बदली झाल्यास मी My DishTv कसा बरोबर न्यावा?
होय, तुम्ही भारतामध्ये कुठेही उपकरण नेऊ शकता. कृपया अधिक मदतीसाठी bit.ly/3wfXfRo वर क्लिक करा.
रिसेप्शनच्या दर्जावर आणखी कशाचा अडथळा येतो का? उदाहरणार्थ, जोरदार पाऊस?
तीव्र हवामानाच्या स्थितींमध्ये आउटेज (त्रुटी) येऊ शकते जसे की जोरदार पाऊस किंवा जेव्हा उपग्रह आणि पृथ्वीच्या रेषेत सूर्य येतो. या घटनेला रेन आउटेज/सन आउटेज म्हणतात आणि जगभरातील डीटीएच प्लॅटफॉर्ममध्ये हे घडते. हे सहसा वर्षभरात एक किंवा दोन मिनिटे घडते, आउटेज स्वयंचलितपणे ओळखले जात असल्याने ते स्वतःहूनच पूर्ववत होते.
My DishTv टीव्ही कनेक्शनमध्ये काही बिघडल्यास, मी कोणाशी संपर्क साधावा?
तुमच्या डिश टीव्ही अकाउंटशी संबंधित कोणत्याही शंका किंवा समस्यांसाठी 95017-95017 वर कॉल करा किंवा खालील सोप्या पायर्‍यांचे अनुसरण करून डू इट युवरसेल्फ (स्वत: करा). तुम्ही तुमच्या जवळच्या डिश केअर सेंटरलाही कॉल करू शकता.
फॉल्टी सेट-टॉप-बॉक्सच्या बाबतीत सेट-टॉप-बॉक्स रिप्लेसमेंट पॉलिसी काय आहे?
फॉल्टी सेट-टॉप-बॉक्स रिप्लेस करण्यासाठी शुल्क:

₹ 250 बॉक्स स्वॅप शुल्क (जर सेट-टॉप-बॉक्स वॉरंटी कालावधीच्या बाहेर असेल) + ₹ 200 टेक्निशियन भेट शुल्क (जर टेक्निशियन भेट वॉरंटी कालावधीच्या बाहेर असेल) + हार्डवेअर शुल्क (जर असल्यास)


Dish SMRT HUB बॉक्स स्वॅप साठी शुल्क:

₹ 700 बॉक्स स्वॅप शुल्क (जर सेट-टॉप-बॉक्स वॉरंटी कालावधीच्या बाहेर असेल) + ₹ 200 टेक्निशियन भेट शुल्क (जर टेक्निशियन भेट वॉरंटी कालावधीच्या बाहेर असेल) + हार्डवेअर शुल्क (जर असल्यास)


सेट-टॉप-बॉक्स रिप्लेसमेंट/बदलण्याच्या बाबतीत सबस्क्रायबरला रिफर्बिश्ड सेट-टॉप-बॉक्स दिला जाईल ज्याची वॉरंटी 180 दिवसांची असेल.
व्ह्युईंग कार्ड काय आहे?
व्ह्युईंग कार्ड हे क्रेडिट कार्डच्या आकाराचे स्मार्ट कार्ड असते, ज्यामध्ये ग्राहकाने जे चॅनेल्स सबस्क्राईब केले आहेत त्याची माहिती असते. ते सेट-टॉप बॉक्समध्ये ठेवल्यानंतर सबस्क्रायबरने निवडलेले चॅनेल्स पाहता येतात. तुम्ही या कार्डची काळजी घेतली पाहिजे आणि त्याचा वैशिष्ट्यपूर्ण व्हीसी क्रमांक सुरक्षित जागी नोंदवून ठेवला पाहिजे तसेच आमच्याशी संवाद साधताना तो नमूद केला पाहिजे.
माझे व्ह्युईंग कार्ड हरवले/खराब झाले आहे. मला नवीन कसे मिळेल?
हरवलेल्या/खराब झालेल्या व्हीसीचे डिपॉझिट जप्त झाले असेल तर तुम्हाला रु. <an1> भरून विक्रेत्याकडून पुन्हा नवीन कार्ड मिळेल.
युनिव्हर्सल रिमोट काय आहे?
सादर आहे डिश टीव्ही युनिव्हर्सल रिमोट. तुमच्या सेट-टॉप-बॉक्स आणि टीव्हीसाठी एकच सोपा रिमोट. स्लीक, मॅट फिनिश टेक्श्चरमध्ये देऊ केला जातो. हा रिमोट सर्व सॅमसंग टीव्हींसह कॉन्फिगर केलेला आहे आणि सर्व ब्रँडच्या टीव्हींसह काम करतो. आता, हे अगदी सोपे मनोरंजन झाले.

* 2 AA बॅटरीची आवश्यकता
तुमच्या टीव्हीसह युनिव्हर्सल रिमोट कसा सिंक्रोनाईज करावा?
टीव्ही मोड एलईडी लाल होईपर्यंत डिश टीव्ही युनिव्हर्सल रिमोट वरील ओके आणि 0 बटन एकत्रितपणे दाबा: यावरून दिसते की रिमोट शिकण्यासाठी तयार आहे.
डिश टीव्ही युनिव्हर्सल रिमोट सपाट पृष्ठभागावर ठेवा. तुमच्या टीव्हीचा रिमोट घ्या आणि युनिव्हर्सल रिमोटच्या समोर ठेवा म्हणजे त्यांचे एलईडी लाईट्स थेट समोरासमोर असतील. रिमोटमधील अंतर 5cm असायला पाहिजे.
युनिव्हर्सल रिमोटचे टीव्ही पॉवर बटन प्रोग्राम करण्यासाठी, युनिव्हर्सल रिमोटवरील टीव्ही पॉवर बटन दाबा. तुम्ही पुढे जाऊ शकता याची पुष्टी करण्यासाठी डिश टीव्ही रिमोटवरील लाल टीव्ही मोड एलईडी एकदा उघडझाप करेल.
टीव्ही रिमोटवरील पॉवर बटन दाबा. युनिव्हर्सल रिमोटला आज्ञा समजलेली आहे याची पुष्टी करण्यासाठी त्यावरील टीव्ही मोड एलईडी दोनदा उघडझाप करेल.
वॉल्यूम अप/डाउन, म्यूट, सोर्स आणि नेव्हिगेशन (अप/डाउन/लेफ्ट/राईट/ओके) करण्यासाठी तुम्ही हीच प्रक्रिया वापरू शकता.
लर्न्ड कमांड सेव्ह करण्यासाठी, लाल टीव्ही मोड एलईडी तीनवेळा उघडझाप करेपर्यंत युनिव्हर्सल रिमोटवरील टीव्ही पॉवर बटन दाबा.
यूपीआयद्वारे रिचार्ज करा
देशामध्ये कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी, डिश टीव्ही सबस्क्रायबर्स आता त्यांचे सबस्क्रिप्शन युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अ‍ॅप (एक सिंगल विंडो मोबाईल पेमेंट सिस्टीम जी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने सुरू केली आहे.) किंवा अनस्ट्रक्चर्ड सप्लीमेंटरी सर्व्हिस डाटा (यूएसएसडी) द्वारे रिचार्ज करू शकतात.

तुमचे डिश टीव्ही सबस्क्रिप्शन यूपीआय किंवा यूएसएसडी द्वारे रिचार्ज करण्यासाठी तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करू शकता:

ॲप:

  • स्टेप 1: ॲप स्टोअर किंवा प्ले स्टोअरमधून भीम/आयसीआयसीआय पॉकेटसारखे यूपीआय सक्षम असलेले कोणतेही ॲप डाउनलोड करा.
  • स्टेप 2: नोंदणी करा आणि तुमचे युनिक पिन बनवा.
  • स्टेप 3: तुमच्या ॲपवरील यूपीआय टॅब/आयकॉनवर क्लिक करा.
  • स्टेप 4: पाठवा/पेमेंट करा टॅबवर क्लिक करा.
  • पायरी 5: व्यवहार पूर्ण करण्यासाठी, पेमेंट पत्ता एन्टर करा, जो असेल डिश टीव्ही. <vc number> @आयसीआयसीआय.
ऑनलाईन रिचार्ज करा
आता क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग वापरून तुमचे डिश टीव्ही सबस्क्रिप्शन झटपट रिचार्ज करा. तुम्ही वॉलेट आणि यूपीआय सक्षम अ‍ॅप वापरूनही पैसे भरू शकता. आता, फक्त अ‍ॅप स्टोअरमधून डाउनलोड करा आणि झटपट तुमची बिले भरा.

आत्ताच रिचार्ज करा

डिश टीव्ही होम पिक
तुमच्या दारातून डिश टीव्ही रिचार्ज पिक-अप करवून घ्या. फक्त तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकवरून <DISHTV HOME PICK> एसएमएस <57575> वर पाठवा आणि ही सेवा घ्या. ही सेवा घेण्यासाठी किमान रिचार्ज रक्कम आहे रु. 1500/-.

*ही सर्व्हिस निवडक शहरांमध्ये उपलब्ध आहे, अधिक मदतीसाठी कृपया आम्हाला येथे कॉल करा 95017-95017

विक्रेत्याद्वारे रिचार्ज करा

फक्त तुमच्या जवळच्या डिश टीव्ही विक्रेत्याला भेट द्या आणि तुमचे कनेक्शन रिचार्ज करा. तुम्ही खालीलपैकी कोणतेही एक निवडू शकता:

डिश टीव्ही विक्रेता लोकेटर तुमच्या जवळच्या डिश टीव्ही विक्रेत्याला भेटा आणि तुमचे डिश टीव्ही कनेक्शन झटपट रिचार्ज करण्यासाठी रोख पेमेंट करा. डिश टीव्ही डिलिर शोधा
ऑक्सिजन तुमच्या जवळच्या ऑक्सिजन स्टोअरला भेट द्या आणि तुमची डिश टीव्ही कनेक्शन त्वरित रिचार्ज करण्यासाठी रोख पेमेंट करा.
भूपालम कर्नाटकचे ग्राहक त्यांचे डिश टीव्ही कनेक्शन जवळच्या भूपालम आऊटलेटवरून रिचार्ज करू शकतात.
*GST EXTRA. Terms and Conditions apply.
**रेकॉर्डिंग फीचर केवळ D-7000 HD मॉडेल वर उपलब्ध आहे.

तुमचे पॅकेज जाणून घ्या

चला सुरू करूयात.
किंवा

तुमच्या तक्रारीची स्थिती जाणून घ्या

चला सुरू करूयात.

तुम्ही सबस्क्राईब केलेला प्लॅन

सिने ॲक्टिव्हस्टार स्पोर्ट्स 1स्टार स्पोर्ट्स 1 हिंदीझी टीव्हीइंट्रोडक्टरी वॅल्यू कॉम्बो 3 मंथ ऑफर पॅक_ऑगस्ट 20

टॉपवर स्क्रोल करा