डीटीएच युनिव्हर्सल रिमोट | SD/HD सेट टॉप बॉक्स रिमोट कंट्रोल -डिश टीव्ही
Recharge, Manage your Account & Explore Exciting Offers!
close
DTH India, Digital TV, DTH Services| Dish TV
  • त्वरित रिचार्ज

  • New Connection नवीन कनेक्शन
  • Need Help मदत मिळवा
  • My Account लॉग-इन
    My Account माझे अकाउंट
    Manage Your Packs तुमचे पॅक्स मॅनेज करा
    Self Help सेल्फ हेल्प
    Complaint Tracking तक्रारीचे ट्रॅकिंग

अनेक फायदे. एक रिमोट.

सर्व HD सेट टॉप बॉक्ससाठी एकच युनिव्हर्सल रिमोट घ्या.

तुमचा सेट टॉप बॉक्स आणि सर्व प्रमुख ब्रँडचे टीव्ही नियंत्रित करण्यासाठी एकच रिमोट.

कोणत्याही कटकटीशिवाय, अष्टपैलू, सोयीचा आणि परवडणारा रिमोट केवळ ₹ 250 मध्ये.


  • एकाच रिमोटने ऑपरेट करा टीव्ही आणि सेट टॉप बॉक्स
  • सर्व ब्रँडच्या टीव्हींसाठी फक्त एकच रिमोट पुरेसा
  • स्लीक, मॅट
    फिनिश
  • 2 AA
    बॅटरीसह कार्यरत
तुमच्या टीव्हीसह युनिव्हर्सल रिमोट कसा सिंक्रोनाईज करावा?
  • टीव्ही मोड एलईडी लाल होईपर्यंत डिश टीव्ही युनिव्हर्सल रिमोट वरील ओके आणि 0 बटन एकत्रितपणे दाबा: यावरून दिसते की रिमोट शिकण्यासाठी तयार आहे.
  • डिश टीव्ही युनिव्हर्सल रिमोट सपाट पृष्ठभागावर ठेवा. तुमच्या टीव्हीचा रिमोट घ्या आणि युनिव्हर्सल रिमोटच्या समोर ठेवा म्हणजे त्यांचे एलईडी लाईट्स थेट समोरासमोर असतील. रिमोटमधील अंतर 5cm असायला पाहिजे.
  • युनिव्हर्सल रिमोटचे टीव्ही पॉवर बटन प्रोग्राम करण्यासाठी, युनिव्हर्सल रिमोटवरील टीव्ही पॉवर बटन दाबा. तुम्ही पुढे जाऊ शकता याची पुष्टी करण्यासाठी डिश टीव्ही रिमोटवरील लाल टीव्ही मोड एलईडी एकदा उघडझाप करेल.
  • टीव्ही रिमोटवरील पॉवर बटन दाबा. युनिव्हर्सल रिमोटला आज्ञा समजलेली आहे याची पुष्टी करण्यासाठी त्यावरील टीव्ही मोड एलईडी दोनदा उघडझाप करेल.
  • वॉल्यूम अप/डाउन, म्यूट, सोर्स आणि नेव्हिगेशन (अप/डाउन/लेफ्ट/राईट/ओके) करण्यासाठी तुम्ही हीच प्रक्रिया वापरू शकता.
  • लर्न्ड कमांड सेव्ह करण्यासाठी, लाल टीव्ही मोड एलईडी तीनवेळा उघडझाप करेपर्यंत युनिव्हर्सल रिमोटवरील टीव्ही पॉवर बटन दाबा.
टॉपवर स्क्रोल करा