डिश टीव्हीवर सर्वोत्तम ॲक्टिव्ह सर्व्हिस पाहा आणि तिचा आनंद लुटा
Recharge, Manage your Account & Explore Exciting Offers!
close
DTH India, Digital TV, DTH Services| Dish TV
  • त्वरित रिचार्ज

  • New Connection नवीन कनेक्शन
  • Need Help मदत मिळवा
  • My Account लॉग-इन
    My Account माझे अकाउंट
    Manage Your Packs तुमचे पॅक्स मॅनेज करा
    Self Help सेल्फ हेल्प
    Complaint Tracking तक्रारीचे ट्रॅकिंग
तुमच्या मनोरंजनाच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घ्या.
डिश टीव्ही अ‍ॅक्टिव्ह सर्व्हिसेसद्वारे तुमचे मनोरंजन आणखी मसालेदार बनवा. सामान्य संगीतापासून ते सर्वात लोकप्रिय संगीतापर्यंत किंवा भक्ती गीतांमध्ये शांती आणि श्रद्धा मिळवण्यापासून ते आमच्या जबरदस्त मजेदार गेम्समध्ये हाय स्कोअर करण्यापर्यंत, तुम्ही तुमच्या टीव्हीसह बरेच काही करू शकता.
  • सर्व
  • मनोरंजन
  • RegionalEntertainment
  • अध्ययन
  • किड्स
  • Devotional&Astrology
  • लाईफस्टाईल
  • कॉम्बो

कुकिंग अ‍ॅक्टिव्ह तुमच्या अकाउंटमध्ये जोडले जाईल
1* /दिवस

टॉपवर स्क्रोल करा

डिश टीव्ही आकर्षक अॅक्टिव्ह सर्व्हिस पॅकसह अॅक्टिव्ह मिळवा! तुमचे शिकण आनंददायी बनविणारे अतिरिक्त सर्व्हिसची श्रेणी. तुम्हाला नृत्याची आवड असल्यास आमच्या डान्स अॅक्टिव्ह पॅकला सबस्क्राईब करा आणि बॉलीवूडच्या धाटणीची नृत्याची कला जाणून घ्या. विनोद हा तुमच्या पसंतीचा भाग असेल तर आमच्या लाफ्टर थेरपीचे भाग व्हा कॉमेडी अॅक्टिव्ह सर्व्हिस तुमच्याकरिता परिपूर्ण आहे. तुम्ही अनेक कॉमेडी टीव्हीशो आणि चॅनेल्स पाहू शकता. म्हणून आमच्या अॅक्टिव्ह रेंजच्या सर्व्हिसमधून ब्राउज करा आणि आजच सबस्क्राईब करा!