डिश टीव्ही किचन & कुकिंग ॲक्टिव्ह चॅनेलद्वारे स्वादिष्ट डिश बनवण्यास शिका
Recharge, Manage your Account & Explore Exciting Offers!
close
DTH India, Digital TV, DTH Services| Dish TV
  • त्वरित रिचार्ज

  • New Connection नवीन कनेक्शन
  • Need Help मदत मिळवा
  • My Account लॉग-इन
    My Account माझे अकाउंट
    Manage Your Packs तुमचे पॅक्स मॅनेज करा
    Self Help सेल्फ हेल्प
    Complaint Tracking तक्रारीचे ट्रॅकिंग
cooking active cooking active
cooking active

आत्ताच ऑर्डर करा

  • चॅनेलचे नाव:

  • पॅक किंमत:

    1.57*प्रति दिवस

  • विकी रत्नानी सारख्या सेलिब्रिटी शेफकडून पाककृती शिका
  • जलद आणि सोप्या पाककृती
  • ॲड-फ्री सर्व्हिस

आपण सर्व खवय्ये आहोत परंतु जेव्हा आपल्याला काही बनवायचे असते तेव्हा कंटाळा करून ते टाळण्याचा आपला प्रयत्न असतो. कुकिंग ॲक्टिव्ह चॅनेलच्या माध्यमातून विकी रत्नानी सारखे प्रसिद्ध शेफ व अनेक लोकप्रिय शेफ यांच्याकडून पाककृती शिका, ज्यामुळे तुमच्यात खाद्यपदार्थ बनवण्यासाठी उत्साह निर्माण होईल व तुम्ही किचनमध्ये विविध डिश व डेझर्ट्स बनवण्याचा प्रयत्न कराल. हे आयुर्वेद, पोषण आणि औषधी खाद्यपदार्थांचे देखील घर आहे. जरी चॅनेलचे लक्ष खाद्यपदार्थांसह आरोग्य आणि आनंद असले तरीही, काही अद्वितीय सामग्री तुमच्यासाठी सादर केली जात आहे, जसे की सोल किचन जे दररोज जगभरातील सर्वोत्तम खाद्यपद्धतींचा आस्वाद देते, पण भारतीय सात्त्विक स्वयंपाकाच्या मार्गाने.

ऑर्डर करण्यासाठी तुमच्या
नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून मिस्ड कॉल द्या.
1800 270 0283

*GST EXTRA. Terms and Conditions apply.

**रेकॉर्डिंग फीचर केवळ D-7000 HD मॉडेल वर उपलब्ध आहे.

*जीएसटी अतिरिक्त. लोगो आणि फोटो संबंधित मालकांशी संबंधित आहेत. सबस्क्रायबरने निवड रद्द केल्याशिवाय 7 दिवसांच्या समाप्तीनंतर प्रचलित दरानुसार सेवा सुरू राहील. टी&सी लागू. तपशिलवार अटी व शर्तींसाठी, भेट द्या dishtv.in

टॉपवर स्क्रोल करा