मूव्हीज ॲक्टिव्ह सर्व्हिस-डिश टीव्ही सिनेमा ॲक्टिव्ह सर्व्हिससह नवीन सिनेमा पाहा
Recharge, Manage your Account & Explore Exciting Offers!
close
DTH India, Digital TV, DTH Services| Dish TV
  • त्वरित रिचार्ज

  • New Connection नवीन कनेक्शन
  • Need Help मदत मिळवा
  • My Account लॉग-इन
    My Account माझे अकाउंट
    Manage Your Packs तुमचे पॅक्स मॅनेज करा
    Self Help सेल्फ हेल्प
    Complaint Tracking तक्रारीचे ट्रॅकिंग
movies active movies active
movies active movies active

आत्ताच ऑर्डर करा

  • चॅनेलचे नाव:

  • पॅक किंमत:

    2.11*प्रति दिवस

  • ॲड-फ्री सर्व्हिस
  • लोकप्रिय बॉलीवूड सिनेमे
  • संडे मूव्ही मॅरेथॉन: वीकली शोकेस

सिनेमे लोकांना एकत्र आणण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी आणि मनोरंजन करण्यासाठी आहेत. मूव्हीज ॲक्टिव्ह ही बॉलीवूड हिंदी सिनेमा सर्व्हिस आहे जी तुमच्यासाठी बाहुबली, रेस3, दबंग सीरिज, गोल्ड, गुलाबो, हिंदी मीडियम आणि अनेक बॉलीवूड ब्लॉकबस्टर सिनेमे प्रस्तुत करते, ज्यामुळे तुमचा विकेंड मजेशीर होतो आणि ड्रामा, ॲक्शन, कॉमेडी आणि रोमान्स सह मनोरंजनात्मक होतो.
जर काम किंवा दररोजच्या व्यस्त शेड्यूलमुळे तुमचा मनपसंत सिनेमा पाहणे मिस होत असेल तर त्यासाठी कोणता चॅनेल ऑन करावा हे तुम्हाला माहित आहे.

ऑर्डर करण्यासाठी तुमच्या
नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून मिस्ड कॉल द्या.
1800 274 1100

*GST EXTRA. Terms and Conditions apply.

**रेकॉर्डिंग फीचर केवळ D-7000 HD मॉडेल वर उपलब्ध आहे.

*जीएसटी अतिरिक्त. लोगो आणि फोटो संबंधित मालकांशी संबंधित आहेत. सबस्क्रायबरने निवड रद्द केल्याशिवाय 7 दिवसांच्या समाप्तीनंतर प्रचलित दरानुसार सेवा सुरू राहील. टी&सी लागू. तपशिलवार अटी व शर्तींसाठी, भेट द्या dishtv.in

7 दिवसांनंतर ₹1.43* प्रति दिवस लागू होईल

टॉपवर स्क्रोल करा

डिश टीव्हीच्या जादुई दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे जेथे आम्ही तुमच्यासाठी दर शुक्रवारी नवीन बॉलीवूड फ्लिक्स घेऊन येतो. आमचा मूव्हीज ॲक्टिव्ह सेवा पॅक सबस्क्राईब करा आणि कोणत्याही जाहिराती आणि व्यत्ययांशिवाय दर आठवड्याला नवीन सिनेमा पाहा. तुम्ही 24x7x365 दिवस नवीन सिनेमांची व्यापक श्रेणी ॲक्सेस करू शकता. आणि, आठवड्याभरात दर्शवलेल्या कोणताही सिनेमा तुम्ही पाहू शकला नाहीत, तर आमच्या वीकली मूव्ही मॅरेथॉनमध्ये दर रविवारी पुन्हा प्रसारण पाहा. त्यामुळे, तुम्ही डिशसोबत टीव्हीवर उत्तम आणि नवीन जाहिरात-मुक्त सिनेमे पाहू शकता आणि स्वत:चे मनोरंजन करू शकता. आत्ता सबस्क्राईब करा!