डीटीएच रिलोकेशन सेवा | सेट टॉप बॉक्स कनेक्शन शिफ्ट करणे -डिश टीव्ही
Recharge, Manage your Account & Explore Exciting Offers!
close
DTH India, Digital TV, DTH Services| Dish TV
  • त्वरित रिचार्ज

  • New Connection नवीन कनेक्शन
  • Need Help मदत मिळवा
  • My Account लॉग-इन
    My Account माझे अकाउंट
    Manage Your Packs तुमचे पॅक्स मॅनेज करा
    Self Help सेल्फ हेल्प
    Complaint Tracking तक्रारीचे ट्रॅकिंग

घर शिफ्टिंग

»
घर शिफ्ट करायचे आहे? तुमचा डिश टीव्ही तुमच्यासोबत न्या. कृपया अधिक मदतीसाठी bit.ly/3wfXfRo वर क्लिक करा.
  • शिफ्ट करायचा विचार आहे? तुमचे घर शिफ्ट करायचा विचार आहे? डिश टीव्हीचे तंत्रज्ञ तुम्हाला तुमचे डिश टीव्ही कनेक्शन शिफ्ट करायला मदत करतील. फक्त, या साध्या पायर्‍यांचे अनुसरण करा:
  • तुम्ही शिफ्ट करण्यापूर्वी: तुमच्या जवळच्या डिश केअर केंद्र/विक्रेत्याशी संपर्क साधा किंवा मदतीसाठी आम्हाला कॉल करा. एक प्रशिक्षित इंस्टॉलर तुम्हाला डिश आणि सिस्टीम अनइंस्टॉल करण्यास मदत करेल.
  • तुमचे व्हीसी खराब होणार नाही याची काळजी घ्या. तुमची डिश, डिजिबॉक्स, व्ह्युईंग कार्ड (व्हीसी) आणि मालकाची माहिती पुस्तिका योग्य व सुरक्षितपणे पॅक करा आणि या गोष्टी तुमच्या नवीन घरी घेऊन जा.
  • तुमच्या नवीन घरी शिफ्ट झाल्यानंतर तुमच्या जवळच्या डिश केअर केंद्र/विक्रेत्याकडे संपर्क साधा आणि ते किरकोळ शुल्क घेऊन ते बसवून देतील. तुमच्या नजीकचा विक्रेता शोधण्यासाठी एसएमएस करा DISHTV DEALER <PINCODE> आणि पाठवा 57575 यावर. आम्हाला 95017-95017 येथे कॉल करा आणि आम्ही डिश टीव्ही इंस्टॉलेशन इंजिनीअर पाठवू.
टॉपवर स्क्रोल करा