ॲमेझॉन ॲलेक्सा वापरा आणि कमांडवर मनोरंजन मिळवा
Recharge, Manage your Account & Explore Exciting Offers!
close
DTH India, Digital TV, DTH Services| Dish TV
  • त्वरित रिचार्ज

  • New Connection नवीन कनेक्शन
  • Need Help मदत मिळवा
  • My Account लॉग-इन
    My Account माझे अकाउंट
    Manage Your Packs तुमचे पॅक्स मॅनेज करा
    Self Help सेल्फ हेल्प
    Complaint Tracking तक्रारीचे ट्रॅकिंग

आता रिमोट विसरा सिम्पली, आस्क अ‍ॅलेक्सा

  • चॅनेल किंवा प्रोग्रामच्या नावानुसार कंटेंट शोधाअ‍ॅलेक्सा, आस्क डिश टीव्ही, व्हॉट इज प्लेईंग ऑन ?

  • दिवसातील लोकप्रिय निवड मिळवाॲलेक्सा, आस्क डिश टीव्ही, व्हॉट आर द टॉप मूव्हीज ऑफ द डे?

  • तुमच्या आवडत्या कार्यक्रमाचे वेळापत्रक पाहाॲलेक्सा, आस्क डिश टीव्ही व्हॉट टाइम इज "मॉडर्न फॅमिली" शेड्यूल्ड टुडे?

  • मला कॉल करण्याची विनंतीअ‍ॅलेक्सा, आस्क डिश टीव्ही टू कॉल मी

झटक्यात तुमचा बॅलन्स आणि देय तारीख पाहा आणि बरेच काही जाणून घ्या अ‍ॅलेक्सा, आस्क डिश टीव्ही व्हॉट इज माय अकाउंट बॅलन्स ?अ‍ॅलेक्सा, आस्क डिश टीव्ही व्हेन डू आय नीड टू रिचार्ज माय अकाउंट?

ॲमेझॉन ॲलेक्सासाठी तुमचे डिश टीव्ही स्किल सेट-अप करा दोन पायर्‍यांमध्ये स्मार्टर टीव्ही पाहण्याच्या अनुभवाकरिता ॲलेक्साला विचारणा करा:

  • Step 1:

    अ‍ॅलेक्सा असलेले तुमचे डिव्हाईस सेट-अप करा

  • Step2:

    बोला, "अ‍ॅलेक्सा, इनेबल डिश टीव्ही"

किंवा
  • Step 1:

    अ‍ॅलेक्सा स्टोअरवर डिश टीव्ही स्किल पेजवर जा

  • Step 2:

    "इनेबल स्कील" बटन टॅप करा

“अ‍ॅलेक्सा, इनेबल डिश टीव्ही.”

...आणि हे पूर्ण झाले!एका क्षणात केवळ आवाजाद्वारे मनोरंजन

टॉपवर स्क्रोल करा