- अनलिमिटेड टीव्ही
- 3 महिने पॅक
- HD/SD मध्ये पॅक कस्टमाईज आणि स्विच चॅनेल्सची लवचिकता
-
प्राईम
-
5X पिक्चर क्वालिटी
-
साउंड
-
सर्व्हिस वॉरंटी
- अनलिमिटेड टीव्ही
- 3 महिने पॅक
-
प्राईम
-
5X पिक्चर क्वालिटी
-
साउंड
-
सर्व्हिस वॉरंटी
कोणती ऑफर निवडावी याची खात्री नाही?
- परवडणारे पॅकेजेस: तुमचा स्वत:चा पॅक कस्टमाईज करा आणि तुम्ही पाहत असलेल्या चॅनेल्ससाठीच पेमेंट करा.
- सुलभ इंस्टॉलेशन: फक्त एक फोन कॉल किंवा ऑनलाईन बुकिंगसह तुमच्या घरी डिश टीव्ही सेट-अप त्वरित होणार.
- कधीही रिचार्ज करा: आमच्या ॲप किंवा वेबसाईटद्वारे टॉप-अप करा किंवा तुमचे बिल ऑनलाईन भरा.
- त्रासमुक्त ग्राहक सहाय्य: कोणत्याही समस्यांचे त्वरित निराकरण करण्यास तुम्हाला मदत करण्यासाठी आमची टीम 24/7 उपलब्ध आहे. · ॲड-ऑन्स आणि सर्व्हिसेस: डिश टीव्ही स्मार्ट+, मल्टी-टीव्ही कनेक्शन, आणि व्हिडिओ-ऑन-डिमांड सारख्या अतिरिक्त सर्व्हिसेसचा आनंद घ्या.
नवीन टीव्ही दर्शक: जर तुम्ही घरी तुमचे पहिले टीव्ही कनेक्शन सेट-अप करीत असाल.
- कुटुंबाचे स्थलांतरण: जर तुम्ही शिफ्ट करीत असाल आणि तुमचे कनेक्शन सहजपणे ट्रान्सफर करायचे असेल तर.
- विद्यमान ग्राहक: जर तुम्हाला दुसऱ्या रुममध्ये किंवा सुट्टीच्या घरामध्ये दुय्यम कनेक्शन जोडायचे असेल तर.
डिश टीव्ही प्रॉडक्ट रेंज - तुम्हाला चांगले पाहता यावे असेच डिझाईन केलेले
डिश टीव्ही नेहमी अशीच उत्पादने सादर करतो जी तुमच्या लाईफस्टाईल आणि प्राधान्यांशी जुळत आहेत. तुमच्या टीव्हीमध्ये काय असावे ते आमच्याकडे उपलब्ध आहे:
Dish HD आमच्या हाय-डेफिनेशन सेट-टॉप बॉक्ससह सर्वोत्तम पिक्चर क्लॅरिटी आणि अद्वितीय आवाजाचा अनुभव.
DishSMRT HUB DishSMRT HUB सह तुमचा टीव्ही बनेल आता स्मार्ट टीव्ही. तुमच्या सॅटेलाईट टीव्ही सह लोकप्रिय ॲप्समधून कंटेंट स्ट्रीमिंग.
DISHTV SMART+ एसटीबी डोंगल तुमच्या सध्याच्या सेट-टॉप बॉक्समध्ये स्मार्ट कार्यक्षमता जोडण्याचा सोपा मार्ग, ज्यामुळं लुटता येतो मनमुराद मनोरंजनाचा आनंद.
DISHTV SMART+ टीव्ही की कॉम्पॅक्ट, प्लग-अँड-प्ले टीव्ही की, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या टीव्हीवर थेट ॲप्स आणि व्हिडिओ-ऑन-डिमांड स्ट्रीम करणं ठरतं शक्य.
DishTV Universal Remote एकाच युनिव्हर्सल रिमोटसह तुमच्या सर्व डिव्हाईसवर नियंत्रण - सोपे, सोयीस्कर आणि तुमचा टीव्ही अनुभव सहज बनवण्यासाठी खास डिझाईन.
खालील फीचर्स आणि लाभ डिश टीव्हीला भारतातील सर्वोत्तम डीटीएच बनवतात:
• जबरदस्त पिक्चर क्वालिटी
• सोपे रिचार्ज
• माझा पॅक सुधारित करा
• त्वरित मदत
• अतुलनीय ग्राहक सहाय्य: मोफत आणि सुरक्षित इंस्टॉलेशन, 24/7 सहाय्य
तुमच्याकडे कनेक्शन असल्यावर तुम्ही तुमच्या टीव्ही, फोन आणि लॅपटॉपवर भारतातील सर्वोत्तम डीटीएच सर्व्हिस प्रोव्हायडर्सपैकी एक असलेले डिश टीव्ही पाहू शकता.
*फोन आणि लॅपटॉपसाठी तुमच्याकडे लागू सबस्क्रिप्शन असणे आवश्यक आहे
तुम्ही आमच्या कंझ्युमर कॉर्नर विभागात सर्व डिश टीव्ही पॅकेजेस पाहू शकता.
dishtv.in/consumer-corner.html
आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानासह प्रीमियम मनोरंजन प्रसारित करतो. कधीही अन् कुठेही पाहण्याच्या अनुभवामुळे भारतीय टीव्ही विश्वाला नवा आयाम मिळाला.
dishtv.in/about-us.html
तुम्ही आमच्या सोयीस्कर ऑनलाईन डीटीएच रिचार्ज सेवेचा वापर करून तुमचे डिश टीव्ही कनेक्शन सहजपणे रिचार्ज करू शकता.
dishtv.in/#instant-recharge
3 सोप्या स्टेप्समध्ये नवीन डिश टीव्ही कनेक्शन मिळवा:
• तुमचा बॉक्स निवडा
• पॅक निवडा
• पेमेंट करा
मल्टी डीटीएच कनेक्शन मिळवण्यासाठी, तुम्ही विद्यमान आणि ॲक्टिव्ह यूजर असावे.
आत्ताच बुक करा: dishtv.in/multi-connection.html
तुम्ही कनेक्शन बुक केल्यानंतर, संपूर्ण सेट-अप 12-24 कामकाजाच्या तासांमध्ये पूर्ण होईल आणि तुमचे कनेक्शन त्याच दिवशी किंवा पुढील दिवशी ॲक्टिव्हेट केले जाईल!
आणखी काही प्रश्न आहेत का? डिश टीव्हीशी 09501795017 वर संपर्क साधा.