पाहा 190+ चॅनेल्स कोणत्याही रिचार्जशिवाय

HD बॉक्स खरेदी करा आणि रिचार्जशिवाय मोफत चॅनेल्सचा आनंद घ्या!

ऑफरमध्ये आहे

फ्लेक्सी HD

₹191*/month | 174 SD | 5 HD
  • colours hd Zee tv hd sony entertaintment sony sab hd start-plus
  • आणि बरेच काही...
  • HD क्वालिटीचा अनुभव
  • कधीही चॅनेल्स स्विच करण्याची पूर्ण लवचिकता
  • चॅनेल्स निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य
DishTV HD Set Top Box
  • ॲमेझॉन प्राईम
  • 4 वर्षासाठी 190+ चॅनेल्स
  • 5.1 पिक्चर क्वालिटी आणि सराउंड साउंड
  • 1-वर्षाची सर्वसमावेशक वॉरंटी
सर्वोत्तम मूल्य

मनोरंजनाची सुरुवात फक्त ₹99!

तुमच्‍या आवडीनुसार पॅक तयार करा - लाभ जास्‍त, खर्च कमी

₹99 /महिना पासून पुढे
  • प्रत्येक घरासाठी बजेट फ्रेंडली पॅक्स
  • प्रीमियम आणि मोफत चॅनेल्सची जबरदस्‍त श्रेणी
  • तुमचा पॅक तुमच्‍या नियंत्रणात

लाईफटाइम फ्री सर्व्हिस - कोणत्‍याही अतिरिक्त खर्चाची आता पर्वा नाही

शुन्‍य सर्व्हिस व्हिजिट शुल्कासह त्रासमुक्त सहाय्याचा आनंद घ्या

  • टेक्निशियनच्‍या भेटीसाठी कोणतेही शुल्क नाही
  • सर्व ॲक्टिव्ह डिश टीव्ही युजरसाठी वैध
  • सहज आणि सोपी बुकिंग प्रोसेस

*T&C Apply

डिश टीव्ही का निवडावे?

मनोरंजन स्मार्ट, तर तुम्ही त्यापेक्षाही स्मार्ट.

  • 5x Better Picture Clarity 5X उत्तम पिक्चर क्लॅरिटी
    5.1 Surround Sound 5.1 सराउंड साउंड
    24x7 Customer Care service 24x7 ग्राहक सेवा
    Easy Remote Access सुलभ रिमोट ॲक्सेस
    Multilingual Changes बहुभाषिक सुविधा
    Swap the Channels चॅनेल्स स्वॅप करा
    Free  Installation मोफत इंस्टॉलेशन
Section Icon

ब्रँड फिल्म्स

सामान्‍य प्रश्‍न प्रश्न

डिश टीव्ही कनेक्शनशी संबंधित तुमच्‍या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा

नवीन डिश टीव्ही HD कनेक्शन केवळ ₹1,599 पासून सुरू होते, ज्यामध्ये HD सेट टॉप बॉक्स, 3 महिन्यांचा फ्लेक्सी पॅक आणि मोफत इंस्टॉलेशन समाविष्‍ट आहे. भारतातील डीटीएच कनेक्शनसाठी ही सर्वात स्वस्त HD सेट टॉप बॉक्स किंमत आहे.

होय, डिश टीव्हीसह तुम्ही रिचार्ज नसतांना देखील 190+ फ्री-टू-एअर चॅनेल्स पाहू शकता. याचा अर्थ नॉन-स्टॉप टीव्ही मनोरंजन— रिचार्जचे टेन्शन सोडा आणि कधीही टीव्ही पहा.

डिश टीव्ही भारतात केवळ ₹99 प्रति महिना दराने सुरू होणारे, सर्वोत्तम मूल्याचे डीटीएच प्लॅन्स ऑफर करते. या बजेट टीव्ही प्लॅन्समध्ये मनोरंजन, बातम्या, मुलांचे चॅनल्‍स तसेच अनेक लोकप्रिय चॅनेल्स समाविष्ट आहेत.

तुम्ही या पेजवर फॉर्म भरून किंवा 1800-102-5533 वर कॉल करून डिश टीव्ही सेट टॉप बॉक्स ऑनलाईन खरेदी करू शकता. 24 तासांमध्ये मोफत घरपोच इंस्टॉलेशन मिळवा- ऑफरसह भारतात डीटीएच कनेक्शन ऑनलाईन खरेदी करा.

होय, डिश टीव्ही प्रत्येक नवीन कनेक्शनसह पूर्णपणे मोफत इंस्टॉलेशन प्रदान करते. आमचे टेक्निशियन तुमच्या घरी येतील आणि सर्वकाही सेट-अप करतील - आता तुमच्या परिसरात डीटीएच इंस्टॉलेशन झाले अगदी सोपे!

₹1,599 ऑफरमध्ये समाविष्ट आहे : HD सेट टॉप बॉक्स, 3 महिन्यांचा फ्लेक्सी पॅक, मोफत इंस्टॉलेशन, Amazon प्राईम लाईट सबस्क्रिप्शन मोफत आणि 1 वर्षाची वॉरंटी. 2026 मधील ही सर्वोत्तम डीटीएच कनेक्शन ऑफर आहे!

नक्कीच! संपूर्ण देशात मजबूत सॅटेलाईट सिग्नल कव्हरेजमुळे, ग्रामीण भारतासाठी डिश टीव्ही हे सर्वोत्तम डीटीएच कनेक्शन आहे. इंटरनेटची गरज नाही- हे डिश अँटेनासह सर्वत्र काम करते.

होय, बॉक्स ॲक्टिव्हेशन नंतर, तुम्ही तुमच्या पसंतीनुसार टीव्ही चॅनेल्स पूर्णपणे कस्टमाईज करू शकता- चॅनेल्स जोडू किंवा हटवू शकता. डिश टीव्ही प्रत्येक बजेटसाठी लवचिक डीटीएच पॅक्स ऑफर करते.

नवीन डिश टीव्ही कनेक्शन बुक करा

कृपया निवडीची पुष्टी करण्यासाठी ओटीपी एन्टर करा

OTP पुन्हा पाठविण्याचा कालावधीः 00:30