उत्तम लाभांचा आनंद घ्या
परिचयडिश टीव्ही की
उत्तम लाभांचा आनंद घ्या
का निवडावे
डिश टीव्ही
तुमच्या Samsung टीव्हीसाठी
सामान्य प्रश्न
टीव्ही की सुविधेसह Samsung टीव्ही खरेदी केल्यावर, तुम्हाला डिश टीव्हीच्या डीटीएच सेवेचे 30 दिवसांचे सबस्क्रिप्शन + 16 OTT अॅप्स कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय* मिळतात. या ऑफरद्वारे तुम्ही डिश टीव्हीचे विविध चॅनेल्स तसेच Disney+ Hotstar, Sony LIV, ZEE5, Lionsgate Play आणि Watcho वरील आणखी अनेक ओटीटी अॅप्सचा आनंद घेऊ शकता.
* अँटेना आवश्यक असल्यास रु. 500 अतिरिक्त शुल्क लागू.
एकदा तुम्ही वर नमूद केलेल्या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, आमची ग्राहक सहाय्य टीम तुमच्याशी संपर्क साधेल. आवश्यक तपशील घेतल्यानंतर आमचे तंत्रज्ञ तुम्हाला इंस्टॉलेशन आणि ॲक्टिव्हेशनमध्ये मदत करण्यासाठी भेट देतील.
कृपया नोंद घ्या की इंस्टॉलेशन कॉम्प्लिमेंटरी आहे आणि जर आऊटडोअर अँटेना आवश्यक असेल तर त्यासाठी ₹500 शुल्क आकारले जाईल.
Samsung टीव्ही किंवा वॉरंटीच्या संदर्भात कोणत्याही शंकेसाठी, कृपया Samsung ग्राहक सहाय्य सोबत संपर्क साधा. कोणत्याही डिश टीव्ही सर्व्हिस संबंधित शंकांसाठी, 95017 95017 वर डिश टीव्ही ग्राहक सहाय्य सोबत संपर्क साधा
Watcho हे डिश टीव्हीचे ओटीटी अॅग्रीगेशन प्लॅटफॉर्म आहे. एकाच सबस्क्रिप्शन द्वारे तुम्हाला एकाधिक ओटीटी अॅप्सचा ॲक्सेस मिळवून देते. तुमच्या डिश टीव्ही स्मार्ट+ कनेक्शनचे यशस्वी अॅक्टिव्हेशन झाल्यावर, तुम्ही तुमच्या डिश टीव्ही नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाने Watcho अॅप किंवा वेबसाइटवर लॉग-इन करू शकता आणि Disney+ Hotstar, Sony LIV, ZEE5 आणि इतर अनेक ओटीटी अॅप्समधील कंटेंटचा आनंद घेऊ शकता.