holi-image

2 सोप्या स्टेप्स मध्ये तुमचा बॉक्स अपग्रेड करा

  1. एक प्लॅन निवडा
  2. तपशील भरा

HD प्लॅन
Dish HD
₹X,XXX*
Dish HD
प्रमुख वैशिष्ट्ये
ट्रू HD क्वालिटी
डिजिटल पिक्चर क्वालिटी
  • vvfv,dfpl
SMRT प्लॅन
DishTV SMRT HUB
₹X,XXX*
DishTV SMRT HUB
प्रमुख वैशिष्ट्ये
Digital Pictures
कस्टमाईज्ड करण्यायोग्य होम स्क्रीन
 Live Tv Channels
लाईव्ह टीव्ही चॅनेल्स + ओटीटी ॲप्स
  • vvfv,dfpl

*GST Extra. T&C Apply.



 सामान्य प्रश्न

  • नवीन सेट-टॉप बॉक्समध्ये अपग्रेड करण्याचा खर्च तुमच्या विद्यमान सेट-टॉप बॉक्स मॉडेल आणि तुम्ही निवडलेल्या पॅकनुसार बदलतो. नवीनतम किंमतीच्या तपशिलासाठी dishtv.in वेबसाईटला भेट द्या.

  • डिश टीव्ही HD सेट-टॉप बॉक्स आणि Android सेट-टॉप बॉक्ससह दोन सेट-टॉप बॉक्स अपग्रेड पर्याय ऑफर करते. प्रत्येकाचे वैविध्यपूर्ण फीचर्स आणि लाभ आहेत. तुम्ही पर्याय शोधू शकता आणि डिश टीव्ही वेबसाईटवर वैयक्तिकृत शिफारशी पाहू शकता

  • तुम्ही सर्व भिन्न डिश टीव्ही सेट टॉप बॉक्सच्या लाभांची तुलना करू शकता here (येथून यूजर वरील सेट-टॉप बॉक्स कार्डवर रि-डायरेक्ट होईल.)

  • DishSMRT हब हा Android टीव्ही आधारित इंटरनेट कनेक्टेड सेट-टॉप बॉक्स आहे

  • हे तुम्हाला नियमित टीव्ही चॅनेल्स व्यतिरिक्त विविध ॲप्स आणि गेम्सचा (तुमच्या सबस्क्रिप्शनवर आधारित) ॲक्सेस देते. Google असिस्टंट, बिल्ट-इन क्रोमकास्ट, वाय-फाय आणि ब्ल्यूटूथ सपोर्ट आणि वॉईस रिमोट हे देखील समाविष्ट आहेत.

  • होय, DishSMRTHUB बॉक्स प्रभावीपणे वापरण्यासाठी योग्य इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. स्थिर ब्रॉडबँड कनेक्शनसह तुम्ही Amazon Prime, ZEE5, Voot, SonyLIV, Alt Balaji, Hotstar, YouTube, Hungama Play, Epicon, Topper Learning आणि Google Play Store वरून उपलब्ध इतर अनेक अ‍ॅप्समधील ओटीटी कंटेंट मोफत डाउनलोड आणि पाहू शकता (सबस्क्रिप्शन शुल्क हे संबंधित अ‍ॅपच्या नियमांनुसार असेल)

  • तुमच्या सेट-टॉप बॉक्सच्या ॲप सेक्शन मधून तुम्ही फीचर्ड आणि प्री-लोड ॲप पाहू शकता, जसे की Prime Video, ZEE5, Voot, SonyLIV, Alt Balaji, Hungama, Watcho, Hungama Play, Epicon आणि Topper Learning. तुम्ही Android TV Play Store वर उपलब्ध असलेले हजारो अ‍ॅप देखील डाउनलोड करू शकता, जे विविध श्रेणीत येतात जसे की: ओटीटी: (YouTube, Hotstar), खेळ: (ESPN, CNBC, NBC, Fox Sports), बातम्या: (NDTV, Aaj Tak, India Today), सोशल मीडिया: (Facebook Watch), प्रेरणात्मक: (TED Talks), पाककला: (Food Network, Kitchen Stories), अध्यात्म: (Bhakti) इ. किंवा खेळ: (Asphalt, Bomb Squad, Mars) इत्यादी

  • Play Store वर उपलब्ध मोफत अ‍ॅप्स किंवा गेम्स आणि Google कडून मिळणाऱ्या अ‍ॅप साठी, जसे की YouTube, Google Play Movies & TV, Google Play Music, Google Play Games इत्यादी, स्वतंत्र शुल्क नाही. (संपूर्ण यादीसाठी संलग्नित दस्तऐवज पाहा.). तथापि, तुम्हाला काही सशुल्क अ‍ॅप साठी त्यांचा सबस्क्रिप्शन प्लॅननुसार स्वतंत्र सबस्क्रिप्शन करावे लागू शकते