मल्टी-टीव्ही कनेक्शन बुक करा

मल्टी-टीव्ही कनेक्शन

तुमच्या टीमची मॅच लाईव्ह बघायची आहे परंतु तुमची मुले कार्टूनसाठी हट्ट करीत आहेत?

डिश टीव्हीचे मल्टी टीव्ही कनेक्शन मिळवा आणि तुमच्या मनोरंजनाशी तडजोड करू नका

multi-tv-banner
multi-tv-mobilebanner
multitv-banner-two
multitv-mobile-banner2
multitv-banner-three
multitv-mobilebanner3
multitv-banner-four
multitv-mobilebanner4

 सामान्य प्रश्न

मल्टी-टीव्ही कनेक्शन तुम्हाला तुमच्या मुख्य अकाउंटमध्ये 3 पर्यंत अतिरिक्त डिश टीव्ही कनेक्शन जोडण्यास मदत करते, जेणेकरून तुम्ही केवळ एका अकाउंटसह तुमच्या घरातील एकाधिक टीव्हीवर डिश टीव्हीचा आनंद घेऊ शकता.

होय! तुम्ही एकतर तुमच्या मुख्य टीव्ही प्रमाणेच चॅनेल्स मिरर करू शकता किंवा प्रत्येक अतिरिक्त टीव्हीसाठी भिन्न चॅनेल्स/पॅक्स निवडू शकता.

प्रत्येक अतिरिक्त टीव्हीसाठी: · ₹50 + टॅक्स नेटवर्क क्षमता शुल्क (एनसीएफ) म्हणून

· अधिक तुम्ही निवडलेल्या चॅनेल्स किंवा पॅक्सचा खर्च

मग काय! तुम्ही डिश टीव्ही ॲप, वेबसाईटद्वारे किंवा ग्राहक सेवा केंद्र शी संपर्क साधून कधीही चॅनेल लिस्ट बदलू शकता.

होय, मल्टी-टीव्ही अंतर्गत सर्व कनेक्शन्स सुलभ व्यवस्थापनासाठी एकाच रिचार्ज तारखेशी संरेखित केले आहेत.

तुम्ही डिश टीव्हीवर मल्टी-टीव्ही कनेक्शन बुक करू शकता.

तुम्ही एकाच घरात 1 पॅरेंट कनेक्शनसह 3 चाईल्ड कनेक्शन जोडू शकता.

जर पॅरेंट बॉक्स खराब असेल आणि दुरुस्त केले जाऊ शकत नसेल तर तुमचे चाईल्ड कनेक्शन डिश टीव्ही सर्व्हिस इंजिनिअरद्वारे पडताळणीनंतर वैयक्तिक कनेक्शनमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते.

नाही, जर HD कंटेंट SD बॉक्समध्ये मिरर केले असेल तर तुम्हाला फक्त त्या चॅनेल्सची SD आवृत्ती प्राप्त होईल.

होय, तुम्ही ग्राहक सेवाशी संपर्क साधून कोणत्याही कनेक्शनसाठी तात्पुरत्या सेवा निलंबनाची विनंती करू शकता.

नाही, तुम्हाला तुमच्या सर्व कनेक्शनसाठी एकच संयुक्त बिल प्राप्त होईल, ज्यामुळे मॅनेज करणे सोपे आणि सोयीस्कर होईल.