holi-image



प्रॉडक्ट चे लाभ

Regular-banner

downloadapps-banner

voicesearch-banner

customize-banner

control-banner

 सामान्य प्रश्न

एसटीबी डोंगल या डिव्हाईसच्या सहाय्याने तुम्हाला Android टीव्ही वर लाईव्ह टीव्ही चॅनेल्स पाहण्याची सुविधा प्राप्त होते. हे युजरला एकाच इंटरफेसवर सर्वोत्तम ओटीटी ॲप्स (तुमच्या Android टीव्हीवर) आणि लिनियर टीव्हीचा आनंद घेण्याची परवानगी देते. एसटीबी डोंगल केवळ Google टीव्ही आणि Android टीव्हीसह सुसंगत आहे.

एसटीबी डोंगल केवळ Google/Android टीव्ही डिव्हाईससह सुसंगत आहे.

एसटीबी डोंगल खरेदी करण्याची काही प्रमुख कारणे येथे दिली आहेत:

  • स्लीक डिझाईन: आकर्षक लुकसाठी युनिक कॉम्पॅक्ट आणि स्टायलिश डिझाईन
  • सिंगल रिमोट: तुमच्या टीव्ही रिमोटसह लिनियर टीव्ही आणि ओटीटी दोन्ही कंटेंट ऑपरेट करा.
  • लिनिअर टीव्ही + ओटीटी इंटिग्रेशन: एकाच इंटरफेसवर तुमचे मनपसंत टीव्ही चॅनेल्स आणि स्ट्रीमिंग ॲप्स ॲक्सेस करा.
  • आगामी चॅनेल्सचा आनंद घ्या: नवीन चॅनेल्स आणि कंटेंटविषयी माहिती मिळवा.
  • मनपसंत: तुमचे मनपसंत चॅनेल्स किंवा कंटेंट मार्क करा आणि त्वरित ॲक्सेस करा.
  • रिमाइंडर: रिमाइंडर सेट करा. जेणेकरून तुमचे मनपसंत शो कधीही चुकणार नाही.
  • पॅरेंटल कंट्रोल: मुलांसाठी काही चॅनेल्सवरील ॲक्सेस मॅनेज व प्रतिबंधित करा.

पॅकेजमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:

  • एसटीबी डोंगल
  • युएसबी केबल
  • अडॅप्टर (1A, 12V)

कृपया नोंद घ्या - डिश अँटेना आणि सिग्नल वायर ही एसटीबी डोंगल सोबत कनेक्ट असणे आवश्यक आहे. एसटीबी डोंगल अ‍ॅक्टिव्हेशनची विनंती करताना तुम्हाला नवीन अँटेना बसवायचा असल्यास, तसे कृपया आमच्या टीमला कळवा. 

एसटीबी डोंगल सोप्या आणि वापरण्यास सुलभ पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे. कोणत्याही अतिरिक्त रिमोटची आवश्यकता नाही; तुम्ही तुमच्या टीव्ही रिमोटसह टीव्ही चॅनेल्स आणि प्रोग्रामद्वारे ब्राउज करू शकता. सामान्यपणे उजवे, डाव्या नेव्हिगेशन बटन तसेच वॉल्यूम आणि टॉप/डाउन बटन तुम्हाला आमच्या यूजर फ्रेंडली इंटरफेसद्वारे सहजपणे नेव्हिगेट करण्यास मदत करतील. 

  • सीपीयू: 32 बिट
  • रॅम: 128MB
  • फ्लॅश स्टोरेज: 8MB
  • आकारमान: 63x73x20mm