त्वरित रिचार्ज
नोंदणीकृत मोबाईल क्र./व्हीसी क्र. एन्टर करा.
सुरू ठेवा
पॅक तयार करण्यासाठी तुमचे गाईड
खास निवडलेल्या ऑफरिंग्स मधून निवडा
01
वॅल्यू सेव्हर पॅक्स
वॅल्यू सेव्हर पॅकसह तुमच्या कुटुंबासह तुमच्या मनपसंत चॅनेल्सचा आनंद घ्या.
वॅल्यू सेव्हर पॅक एक्सप्लोर करा
add-remove-image
02
चॅनेल्स जोडा/डिलिट करा
तुमचे सबस्क्राईब केलेले पॅक्स कस्टमाईज करण्यासाठी वैयक्तिक फ्री-टू-एअर (एफटीए) आणि पे चॅनेल्सची यादी.
सर्व एक्सप्लोर करा
recommend-image
03
सर्व पॅक्स एक्सप्लोर करा
सर्व युजर्सच्या संचासाठी डिझाईन केलेल्या डिश टीव्ही पॅक्स आणि चॅनेल्सची संपूर्ण यादी तपासा.
सर्व पॅक्स एक्सप्लोर करा
exploreall-image

तुमच्या आवडीच्या कंटेंटचा आस्वाद घ्या.

दिवसभर, प्रत्येक दिवशी.

लाईव्ह टीव्ही
टीव्ही शो
30 मिनिटे
आत्ताच पाहा
जोडा
लाईव्ह टीव्ही
टीव्ही शो
60 मिनिटे
discovery-icon
आत्ताच पाहा
जोडा
लाईव्ह टीव्ही
टीव्ही शो
30 मिनिटे
आत्ताच पाहा
जोडा
लाईव्ह टीव्ही
टीव्ही शो
30 मिनिटे
आत्ताच पाहा
जोडा
लाईव्ह टीव्ही
टीव्ही शो
30 मिनिटे
discovery-icon
आत्ताच पाहा
जोडा
लाईव्ह टीव्ही
टीव्ही शो
30 मिनिटे
आत्ताच पाहा
जोडा
लाईव्ह टीव्ही
टीव्ही शो
30 मिनिटे
आत्ताच पाहा
जोडा
लाईव्ह टीव्ही
टीव्ही शो
30 मिनिटे
आत्ताच पाहा
जोडा
लाईव्ह टीव्ही
टीव्ही शो
30 मिनिटे
आत्ताच पाहा
जोडा
लाईव्ह टीव्ही
टीव्ही शो
30 मिनिटे
आत्ताच पाहा
जोडा
लाईव्ह टीव्ही
टीव्ही शो
30 मिनिटे
आत्ताच पाहा
जोडा
लाईव्ह टीव्ही
टीव्ही शो
30 मिनिटे
आत्ताच पाहा
जोडा
लाईव्ह टीव्ही
टीव्ही शो
30 मिनिटे
आत्ताच पाहा
जोडा
लाईव्ह टीव्ही
टीव्ही शो
30 मिनिटे
आत्ताच पाहा
जोडा
लाईव्ह टीव्ही
टीव्ही शो
30 मिनिटे
आत्ताच पाहा
जोडा
लाईव्ह टीव्ही
टीव्ही शो
30 मिनिटे
आत्ताच पाहा
जोडा
ॲक्टिव्ह सर्व्हिसेस
कॉमेडी अ‍ॅक्टिव्ह
कॉमेडी शो पाहा | 30 मि
आत्ताच पाहा
जोडा
ॲक्टिव्ह सर्व्हिसेस
हॉलीवूड ॲक्टिव्ह
हॉलीवूड सर्व्हिस पाहा | 30 मि
आत्ताच पाहा
जोडा
ॲक्टिव्ह सर्व्हिसेस
किड्स अ‍ॅक्टिव्ह
किड्स शो पाहा | 30 मि
आत्ताच पाहा
जोडा
ॲक्टिव्ह सर्व्हिसेस
मूव्हीज ॲक्टिव्ह
मूव्हीज शो पाहा | 30 मि
आत्ताच पाहा
जोडा
ॲक्टिव्ह सर्व्हिसेस
टॉपर्स ॲक्टिव्ह
टॉपर्स शो पाहा | 30 मि
आत्ताच पाहा
जोडा
ॲक्टिव्ह सर्व्हिसेस
शॉर्ट्स टीव्ही ॲक्टिव्ह
शॉर्ट्स ॲक्टिव्ह शो पाहा | 30 मि
आत्ताच पाहा
जोडा
ॲक्टिव्ह सर्व्हिसेस
कॉमेडी अ‍ॅक्टिव्ह
कॉमेडी शो पाहा | 30 मि
आत्ताच पाहा
जोडा
ॲक्टिव्ह सर्व्हिसेस
हॉलीवूड ॲक्टिव्ह
हॉलीवूड सर्व्हिस पाहा | 30 मि
आत्ताच पाहा
जोडा
ॲक्टिव्ह सर्व्हिसेस
किड्स अ‍ॅक्टिव्ह
किड्स शो पाहा | 30 मि
आत्ताच पाहा
जोडा
ॲक्टिव्ह सर्व्हिसेस
मूव्हीज ॲक्टिव्ह
मूव्हीज शो पाहा | 30 मि
आत्ताच पाहा
जोडा
ॲक्टिव्ह सर्व्हिसेस
टॉपर्स ॲक्टिव्ह
टॉपर्स शो पाहा | 30 मि
आत्ताच पाहा
जोडा
ॲक्टिव्ह सर्व्हिसेस
शॉर्ट्स टीव्ही ॲक्टिव्ह
शॉर्ट्स ॲक्टिव्ह शो पाहा | 30 मि
आत्ताच पाहा
जोडा
ॲक्टिव्ह सर्व्हिसेस
कॉमेडी अ‍ॅक्टिव्ह
कॉमेडी शो पाहा | 30 मि
आत्ताच पाहा
जोडा
ॲक्टिव्ह सर्व्हिसेस
हॉलीवूड ॲक्टिव्ह
हॉलीवूड सर्व्हिस पाहा | 30 मि
आत्ताच पाहा
जोडा
डिश HD मनोरंजन येथे सुरू
साधे प्लॅन्स. पैसा वसूल.
पॅकसह HD प्लॅन
Dish HD
₹ 1355*
3 महिन्यांच्या पॅकसह
Product Image
  • अनलिमिटेड टीव्ही
  • 3 महिने पॅक
  • HD/SD मध्ये पॅक कस्टमाईज आणि स्विच चॅनेल्सची लवचिकता
  • Prime-lites

    प्राईम

  • picture-quality

    5X पिक्चर क्वालिटी

  • surround-icon

    साउंड

  • 3 Years Warranty

    सर्व्हिस वॉरंटी

निवडा
पॅकसह HD प्लॅन
Dish HD
₹ 1355*
तीन महिन्यांच्या पॅकसह
Product Image
  • अनलिमिटेड टीव्ही
  • 3 महिने पॅक
  • Prime-lites

    प्राईम

  • picture-quality

    5X पिक्चर क्वालिटी

  • surround-icon

    साउंड

  • 3 Years Warranty

    सर्व्हिस वॉरंटी

निवडा
*GST Extra. T&C Apply.

कोणती ऑफर निवडावी याची खात्री नाही?

1800-274-9109 वर मिस्ड कॉल द्या

FAQs प्रश्न
डिश टीव्ही काय आहे?
डिश टीव्ही हा भारताचा अग्रगण्य डायरेक्ट-टू-होम (डीटीएच) सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. तुमच्याकडे डिश टीव्ही असल्यास थेट तुमच्या टीव्हीवर तुम्हाला क्रिस्टल-क्लिअर पिक्चर, हाय-डेफिनिशन ऑडिओ आणि शेकडो टीव्ही चॅनेल्सचा ॲक्सेस मिळेल, ज्यात मनोरंजन, खेळापासून बातम्या व मुलांचे प्रोग्राम असलेल्या चॅनेल्सचा समावेश होतो.
डिश टीव्ही का लावावा?
  • परवडणारे पॅकेजेस: तुमचा स्वत:चा पॅक कस्टमाईज करा आणि तुम्ही पाहत असलेल्या चॅनेल्ससाठीच पेमेंट करा.
  • सुलभ इंस्टॉलेशन: फक्त एक फोन कॉल किंवा ऑनलाईन बुकिंगसह तुमच्या घरी डिश टीव्ही सेट-अप त्वरित होणार.
  • कधीही रिचार्ज करा: आमच्या ॲप किंवा वेबसाईटद्वारे टॉप-अप करा किंवा तुमचे बिल ऑनलाईन भरा.
  • त्रासमुक्त ग्राहक सहाय्य: कोणत्याही समस्यांचे त्वरित निराकरण करण्यास तुम्हाला मदत करण्यासाठी आमची टीम 24/7 उपलब्ध आहे. · ॲड-ऑन्स आणि सर्व्हिसेस: डिश टीव्ही स्मार्ट+, मल्टी-टीव्ही कनेक्शन, आणि व्हिडिओ-ऑन-डिमांड सारख्या अतिरिक्त सर्व्हिसेसचा आनंद घ्या.
डिश टीव्ही कसे काम करते?
डिश टीव्ही तुमच्या घरी इंस्टॉल केलेले लहान सॅटेलाईट डिश वापरते आणि थेट स्पेसमधील सॅटेलाईट कडून सिग्नल्स प्राप्त करते. सिग्नल्स तुमच्या सेट-टॉप बॉक्सद्वारे रूट केले जातात आणि वास्तविक वेळेत तुमच्या टीव्हीवर प्रदर्शित केले जातात.
डिश टीव्ही कोणी वापरावे?

नवीन टीव्ही दर्शक: जर तुम्ही घरी तुमचे पहिले टीव्ही कनेक्शन सेट-अप करीत असाल.

  • कुटुंबाचे स्थलांतरण: जर तुम्ही शिफ्ट करीत असाल आणि तुमचे कनेक्शन सहजपणे ट्रान्सफर करायचे असेल तर.
  • विद्यमान ग्राहक: जर तुम्हाला दुसऱ्या रुममध्ये किंवा सुट्टीच्या घरामध्ये दुय्यम कनेक्शन जोडायचे असेल तर.

डिश टीव्ही प्रॉडक्ट रेंज - तुम्हाला चांगले पाहता यावे असेच डिझाईन केलेले

डिश टीव्ही नेहमी अशीच उत्पादने सादर करतो जी तुमच्या लाईफस्टाईल आणि प्राधान्यांशी जुळत आहेत. तुमच्या टीव्हीमध्ये काय असावे ते आमच्याकडे उपलब्ध आहे:

Dish HD आमच्या हाय-डेफिनेशन सेट-टॉप बॉक्ससह सर्वोत्तम पिक्चर क्लॅरिटी आणि अद्वितीय आवाजाचा अनुभव.

DishSMRT HUB DishSMRT HUB सह तुमचा टीव्ही बनेल आता स्मार्ट टीव्ही. तुमच्या सॅटेलाईट टीव्ही सह लोकप्रिय ॲप्समधून कंटेंट स्ट्रीमिंग.

DISHTV SMART+ एसटीबी डोंगल तुमच्या सध्याच्या सेट-टॉप बॉक्समध्ये स्मार्ट कार्यक्षमता जोडण्याचा सोपा मार्ग, ज्यामुळं लुटता येतो मनमुराद मनोरंजनाचा आनंद.

DISHTV SMART+ टीव्ही की कॉम्पॅक्ट, प्लग-अँड-प्ले टीव्ही की, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या टीव्हीवर थेट ॲप्स आणि व्हिडिओ-ऑन-डिमांड स्ट्रीम करणं ठरतं शक्य.

DishTV Universal Remote एकाच युनिव्हर्सल रिमोटसह तुमच्या सर्व डिव्हाईसवर नियंत्रण - सोपे, सोयीस्कर आणि तुमचा टीव्ही अनुभव सहज बनवण्यासाठी खास डिझाईन.

तुमच्या घरासाठी कोणती डीटीएच सर्व्हिस सर्वोत्तम आहे?
चॅनेल्सची विस्तृत श्रेणी, अखंडित रिचार्ज प्रक्रिया, त्रासमुक्त ग्राहक सहाय्य आणि तुमचा पॅक मध्ये बदल करण्याची लवचिकता असणारी सर्वोत्तम डीटीएच सेवा-जणूकाही डिश टीव्ही प्रमाणे!
भारतात डिश टीव्ही ही सर्वोत्तम डीटीएच कशामुळे ठरते?

खालील फीचर्स आणि लाभ डिश टीव्हीला भारतातील सर्वोत्तम डीटीएच बनवतात:

• जबरदस्त पिक्चर क्वालिटी

• सोपे रिचार्ज

• माझा पॅक सुधारित करा

• त्वरित मदत

• अतुलनीय ग्राहक सहाय्य: मोफत आणि सुरक्षित इंस्टॉलेशन, 24/7 सहाय्य

डिश टीव्ही पाहण्याचे विविध मार्ग कोणते आहेत?

तुमच्याकडे कनेक्शन असल्यावर तुम्ही तुमच्या टीव्ही, फोन आणि लॅपटॉपवर भारतातील सर्वोत्तम डीटीएच सर्व्हिस प्रोव्हायडर्सपैकी एक असलेले डिश टीव्ही पाहू शकता.

*फोन आणि लॅपटॉपसाठी तुमच्याकडे लागू सबस्क्रिप्शन असणे आवश्यक आहे

डिश टीव्ही कोणते सबस्क्रिप्शन पॅकेजेस ऑफर करते?

तुम्ही आमच्या कंझ्युमर कॉर्नर विभागात सर्व डिश टीव्ही पॅकेजेस पाहू शकता.

dishtv.in/consumer-corner.html

डिश टीव्ही अन्य डीटीएच प्रोव्हायडर्स पेक्षा वेगळे कसे आहे?

आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानासह प्रीमियम मनोरंजन प्रसारित करतो. कधीही अन् कुठेही पाहण्याच्या अनुभवामुळे भारतीय टीव्ही विश्वाला नवा आयाम मिळाला.

dishtv.in/about-us.html

तुम्ही तुमचे डिश टीव्ही कनेक्शन सहजपणे कसे रिचार्ज करू शकता?

तुम्ही आमच्या सोयीस्कर ऑनलाईन डीटीएच रिचार्ज सेवेचा वापर करून तुमचे डिश टीव्ही कनेक्शन सहजपणे रिचार्ज करू शकता.

dishtv.in/#instant-recharge

नवीन डिश टीव्ही डीटीएच कनेक्शन कसे मिळवावे?

3 सोप्या स्टेप्समध्ये नवीन डिश टीव्ही कनेक्शन मिळवा:

• तुमचा बॉक्स निवडा

• पॅक निवडा

• पेमेंट करा

मल्टी डीटीएच कनेक्शन कसे मिळवावे?

मल्टी डीटीएच कनेक्शन मिळवण्यासाठी, तुम्ही विद्यमान आणि ॲक्टिव्ह यूजर असावे.

आत्ताच बुक करा: dishtv.in/multi-connection.html

नवीन डीटीएच कनेक्शन ॲक्टिव्हेट करण्यासाठी किती वेळ लागेल?

तुम्ही कनेक्शन बुक केल्यानंतर, संपूर्ण सेट-अप 12-24 कामकाजाच्या तासांमध्ये पूर्ण होईल आणि तुमचे कनेक्शन त्याच दिवशी किंवा पुढील दिवशी ॲक्टिव्हेट केले जाईल!

आणखी काही प्रश्न आहेत का? डिश टीव्हीशी 09501795017 वर संपर्क साधा.