डिश टीव्ही ॲप डाउनलोड करा आणि मिळवा ॲप-ओन्ली कॅशबॅक ऑफर्स, वन-टॅप रिचार्ज आणि खूप काही!
Recharge, Manage your Account & Explore Exciting Offers!
close
DTH India, Digital TV, DTH Services| Dish TV
  • त्वरित रिचार्ज

  • New Connection नवीन कनेक्शन
  • Need Help मदत मिळवा
  • My Account लॉग-इन
    My Account माझे अकाउंट
    Manage Your Packs तुमचे पॅक्स मॅनेज करा
    Self Help सेल्फ हेल्प
    Complaint Tracking तक्रारीचे ट्रॅकिंग
Instant Recharge
Manage your account
Access Control Guide
Quick Fix
Transaction History
Exclusive Offers

तुमचे डिश टीव्ही अ‍ॅंड्रॉईड मोबाईल अ‍ॅप काय करू शकते?

त्वरित रिचार्ज
कधीही, कुठेही केवळ एका टॅपमध्ये रिचार्ज. पेमेंट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्याय आणि आकर्षक ऑफर उपलब्ध.
तुमचे अकाउंट मॅनेज करा
तुमच्या पॅकमध्ये बदल करा किंवा फक्त काही टॅप्स वापरून अधिक चॅनेल्स/सर्व्हिसेसचा समावेश करा.
चॅनेल मार्गदर्शक
तुमचा मनपसंत कार्यक्रम कधी प्रसारित होणार आहे हे जाणून घ्या आणि त्यासाठी रिमाइंडर सेट करा. मनपसंत म्हणून चॅनेल्स सेट करा.
तातडीने निराकरण
नव्याने सादर झालेल्या एडीआय चॅटबोटसह My DishTv ॲपशी संपर्क साधा. एडीआयला तुमच्या डिश टीव्ही संदर्भातील समस्या सांगा आणि त्वरित उपाय मिळवा.
व्यवहार नोंदी
तुमचे मागील रिचार्ज पाहा किंवा पावत्या डाउनलोड करा
इन्फ्रारेड रिमोट
तुमच्या डिश टीव्ही सेट-टॉप-बॉक्सचा सहकारी: आता नवीन इन्फ्रारेड रिमोट फीचरसह तुमचा डिश टीव्ही सेट-टॉप-बॉक्स हाताळा.

*केवळ इन्फ्रारेड ट्रान्समीटर असलेल्या डिव्हाईस करिता. तुमच्या डिव्हाईस उत्पादकासोबत तपासा.

- प्रेम रावल
New Improved App…
- प्रदीप कुमार
Very good and user friendly app.
- दिपंकर भट्टाचार्य
This app has transformed into an exceptional app, Remote feature is such a useful thing.Keep it up…
- प्रसाद येलचुरी
All DishTV info at hand.Easy to recharge
- पेरी वालिया
Very good app, no need to call at the help care center u can modify your pack, refresh your dish, instant recharge etc., Great app
- मॅन्डी संधू
This app is becoming more popular, useful and informative.The new addition of channel guide is awsome.
- शमशेर ठाकूर
Cool and efficient with a user friendly interface.Quick customer support.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

अ‍ॅप मला कशाप्रकारे मदत करेल?

My DishTv अ‍ॅप तुमच्या डिश टीव्ही अकाउंटला 24 x 7 अ‍ॅक्सेस प्रदान करून मदत करते.. अकाउंटची सर्व माहिती एका टॅपद्वारे बघता येते आणि इतर सर्व क्रिया 3 टॅपद्वारे करता येतात. त्वरित रिचार्ज, अकाउंट व्यवस्थापन आणि व्यवहार नोंदी यासारख्या वैशिष्ट्यांमुळे तुम्हालाला सामान्य माहिती व साधारण समस्यांसाठी कॉल करण्याची गरज भासत नाही.

अ‍ॅप मधील विविध वैशिष्ट्ये / विभाग काय आहेत?

अ‍ॅपमधील विविध वैशिष्ट्ये / विभाग खालीलप्रमाणे आहेत:

  • तात्काळ रिचार्ज: यूपीआय आणि वॉलेटसह विविध प्रकारच्या पेमेंट पद्धती वापरून 3 टॅप्समध्ये रिचार्ज करा.
  • एडीआय चॅटबॉट:रिचार्ज केल्यानंतरही टीव्ही पाहू शकत नाही, सबस्क्राईब केलेले चॅनेल दिसत नाही इ. समस्यांचे एडीआय चॅटबॉट सह निवारण करा. एडीआयला तुमच्या डीश टीव्ही संबंधित समस्या सांगा आणि तत्काळ समस्यांवर उपाय मिळवा.
  • इन्फ्रारेड रिमोट: तुमच्या My DishTv अॅपवरुन इन्फ्रारेड रिमोटसह आता तुमचा डिश टीव्ही सेट-टॉप-बॉक्स नियंत्रित करू शकता.. IR रिमोट हा केवळ केवळ इन्फ्रारेड ट्रान्समीटर/ब्लास्टर असलेल्या अँड्रॉईड मोबाईल डिव्हाईस करिताच उपलब्ध आहे.
  • तुमच्या पॅकमध्ये सुधारणा करा: शिल्लक, सबस्क्राइब केलेला पॅक आणि स्विच-ऑफ तारखेसारखी तपशीलवार अकाउंट माहिती पाहा. आणखी काही टॅपसह आपले पॅक अपग्रेड करा, अधिक चॅनेल किंवा सक्रिय सेवा जोडा. हा प्रवास आपल्यासाठी पॅक निवड / सुधार प्रक्रिया सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेला आहे.
  • चॅनेल क्रमांक शोधक: चॅनेल क्रमांक शोधण्यासाठी चॅनेलच्या नावासह शोधा.
  • चॅनेल मार्गदर्शिका: डिश टीव्ही प्लॅटफॉर्मवरील सर्व चॅनेलवरच्या कार्यक्रमांबद्दल तपशीलवार वेळापत्रक.. कार्यक्रमांचे वेळापत्रक पाहा, आवडत्या कार्यक्रमांना फेवरिट म्हणून चिन्हांकित करा आणि त्या कार्यक्रमासाठी रिमाईंडर सेट करा. तसेच तुमच्या मित्रांसोबत कार्यक्रमाची माहिती देखील शेअर करा.
  • कार्यक्रम शिफारस:आता My DishTv तुमच्या टीव्ही वर लोकप्रिय कंटेट पाहण्याकरिता शिफारश करू शकते. सध्या सुरू असलेले आणि टॉप टीव्ही शो, सिनेमा आणि खेळ याबाबतची उपयुक्त माहिती होम पेजवर उपलब्ध.

डिश टीव्ही अ‍ॅप कोण वापरू शकते ?

अ‍ॅप केवळ डिश टीव्ही आणि झिंग डिजिटल सबस्क्रायबरसाठी उपलब्ध आहे.

मी अ‍ॅपवर कशी नोंदणी करावी?

अ‍ॅपवर नोंदणी करण्यासाठी तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक (आरएमएन) वापरू शकता. लॉग-इन पेजवर “नोंदणी करा” निवडा आणि पुढील स्क्रीनवर तुमचा आरएमएन एन्टर करा. तुमचा आरएमन पडताळण्यासाठी तुम्हाला ओटीपी प्राप्त होईल. ओटीपी एन्टर करा आणि लॉग-इन करण्यासाठी तुमचा पासवर्ड निवडा.

मी कसे लॉग-इन करावे?

तुम्ही अ‍ॅपवर तीन वेगवेगळ्या पद्धतींनी लॉग-इन करू शखता:

  • अ‍ॅप क्रेडेन्शिअल वापरून: तुमचा आरएमएन/व्हीसी क्र. आणि अ‍ॅपवर नोंदणी करताना निवडलेला पासवर्ड वापरून. अ‍ॅपवर लाॉग-इन करण्यासाठी तुम्ही www.dishtv.in वरील तुमच्या अकाउंटसाठीचे क्रेडेन्शिअल वापरू शकता.
  • ओटीपी वापरून (वन-टाईम-पासकोड): लॉग-इन पेजवर “विनंती ओटीपी” पर्याय निवडा, खालील पानावर तुमचा आरएमएन एन्टर करा. त्यानंतर तुमच्या आरएमएनवर ओटीपी प्राप्त होईल. अ‍ॅप स्वयंचलितपणे ओटीपी वाचेल, फक्त सबमिटवर टॅप करा आणि लॉग-इन करा.
  • तुमचे सोशल मीडिया अकाउंट वापरून: फक्त एका टॅपमध्ये लॉग-इन करण्यासाठी तुम्ही तुमचे सोशल मीडिया अकाउंट (जीमेल आणि फेसबुक) वापरू शकता तुम्ही प्रथमच ही पद्धत वापरत असल्यास तुम्हाला सोशल मीडिया अकाउंटचे क्रेडेन्शियल द्यावे लागतील.आम्ही तुमच्या सोशल मीडिया अकाउंटला तुमच्या डिशव्हीटी खात्याशी जोडतो आणि पुढील वेळी तुम्ही तुमच्या पसंतीच्या सोशल मीडिया पर्यायावर लॉग-इन करण्यासाठी एकदाच टॅप करू शकता.

जर मला पासवर्ड आठवत नसेल तर काय ?

लॉग-इन पेजवर, "पासवर्ड विसरला" टॅप करा -> तुमचा आरएमएन एन्टर करा आणि तुम्हाला तुमच्या आरएमएनवर तुमच्या नवीन पासवर्डसह एक एसएमएस मिळेल आणि तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर देखील एक ईमेल मिळेल.

तसेच वर वर्णन केल्याप्रमाणे तुम्ही लॉग-इन करण्यासाठी ओटीपी पद्धत देखील वापरू शकता.

मी माझे सर्व अकाउंट एकाच लॉग-इन सह वापरू शकतो का?

होय, आपण लॉग-इन करण्यासाठी तुमचा आरएमएन वापरत असल्यास, लॉग-इन करताना तुम्हाला व्हीसी क्रमांक निवडण्यास सांगितले जाईल.. त्या प्रॉम्प्टवर तुमच्या इच्छित खात्यासाठी फक्त व्हीसी क्रमांक निवडा..
दुसऱ्या व्हीसी क्रमांकाची माहिती पाहण्यासाठी( त्याच मोबाईल क्रमांका अंतर्गत नोंदणीकृत), तुमच्या व्हीसी क्रमांकाची यादी पाहण्यासाठी होमपेजवर डिस्प्ले होणाऱ्या तुमच्या व्हीसी क्रमांकावर टॅप करा, त्याची माहिती पाहण्यासाठी व्हीसी क्रमांक निवडा.

ज्याद्वारे मी रीचार्ज करू शकतो अशा भिन्न पेमेंट पद्धती कोणत्या आहेत?

तुम्ही खालील पेमेंट पद्धतींद्वारे रिचार्ज करू शकता:

  1. डेबिट कार्ड
  2. क्रेडिट कार्ड
  3. नेट बँकिंग
  4. यूपीआय
  5. वॉलेट
    • पेटीएम
    • मोबिक्विक
    आम्ही अधिक वॉलेट पर्याय जोडण्याच्या प्रक्रियेत आहोत.

चॅनेल मार्गदर्शिका कोणती माहिती प्रदान करते?

पुढील 7 दिवसांसाठी, डिश टीव्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या सर्व चॅनेल्ससाठी कार्यक्रमाच्या वेळापत्रकाची माहिती चॅनेल मार्गदर्शिका प्रदान करते. तसेच यामध्ये स्वतंत्र कार्यक्रमाविषयी सुद्धा तपशीलवार माहिती दिलेली आहे..
या व्यतिरिक्त, तुम्ही चॅनेल्सला फेवरिट म्हणूनही चिन्हांकित करू शकता, तसेच तुमच्या फेवरिट कार्यक्रमासाठी रिमाईंडरही सेट करू शकता आणि तुमच्या मित्रांसोबत कार्यक्रमांची माहितीही सामायिक करू शकता.

मी कार्यक्रमासाठी रिमाइंडर कसा सेट करू?

चॅनेल मार्गदर्शकावर जा -> तुम्ही जे कार्यक्रम शोधत आहात ते शोधण्यासाठी नॅव्हिगेट करा (तुम्ही कार्यक्रमही शोधू शकता) -> इच्छित कार्यक्रमावर टॅप करा, त्यामुळे कार्यक्रम माहिती पॉपअप उघडेल. पॉप अपच्या खाली एक रिमाईंडर चिन्ह आहे. तुमच्या कॅलेंडरमध्ये प्रोग्राम रिमाईंडर जोडण्यासाठी त्यास टॅप करा.

मी चॅनेल्स फेवरिट म्हणून कसे चिन्हांकित करू आणि माझ्या फेवरिट चॅनेल्सची यादी मी कशी मिळवू?

चॅनेल मार्गदर्शिकामध्ये चॅनेल फेवरिट म्हणून चिन्हांकित/अ-चिन्हांकित करण्यासाठी चॅनेल चिन्हावर टॅप करा. तुम्ही फेवरिट म्हणून चिन्हांकित केलेल्या चॅनेलची यादी मिळविण्यासाठी, फिल्टरवर जाऊन फेवरिट्स निवडा( फिल्टर यादीमधील पहिला घटक)-> लागू करा.

अ‍ॅप कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीमवर उपलब्ध आहे?

ॲप अँड्रॉईड ओएस आवृत्ती 4.0 आणि त्यावरील आवृत्तींसाठी उपलब्ध आहे.

मी अ‍ॅपवर टीव्ही कंटेंट पाहू शकतो का?

आतापर्यंत, आमच्याकडे My DishTv अ‍ॅपवर स्ट्रिमिंग फिचर नाही. तथापि, डिश टीव्ही अॅप सध्या सुरू असलेले आणि आगामी टीव्ही कार्यक्रम, सिनेमा आणि खेळ यांच्या करिता होम पेजवर शिफारशी प्रदान करते.

अ‍ॅपवर एडीआय चॅटबॉटचा वापर कशा करावा?

आता एडीआय चॅटबॉट तुमच्या शंकांना उत्तरे देऊ शकतो आणि डिश टीव्ही संबंधित समस्यांवर तत्काळ उपाय सूचवू शकतो. होम पेजवरील उजव्या बाजूला तळाशी असलेल्या एडीआय आयकॉन वर क्लिक करा आणि सामान्य चॅटप्रमाणे तुमच्या समस्या टाईप करा. फ्लो द्वारे मार्गक्रमण करण्यासाठी एडीआयने दिलेल्या प्रॉम्टमधूनही तुम्ही निवड करू शकता.

इन्फ्रारेड रिमोटचा वापर कसा करावा?

इन्फ्रारेड रिमोट हा केवळ इन्फ्रारेड ब्लास्टर/ट्रान्समीटर असलेल्या डिव्हाईस मध्येच उपलब्ध आहे. रेडमी 4/5 आणि रेडमी नोट 4/5ही अशा डिव्हाईसची उदाहरणे आहेत.. जर तुमच्याकडे पात्र डिव्हाईस असेल, तर IR रिमोट चिन्ह होम पेजवर खालील बाजूला असलेल्या नेव्हिगेशन बारच्या मध्यभागी दिसून येईल..
रिमोटचा अ‍ॅक्सेस मिळविण्यासाठी IR रिमोट चिन्हावर टॅप करा.. इंटरफेस हा स्वयं-स्पष्टीकरणात्मक आणि तुमच्या डिश टीव्ही रिमोटशी साधर्म्य असणारा आहे.
टॉपवर स्क्रोल करा