कृपया पुढे सुरू ठेवण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक एन्टर करा
डिश टीव्ही

निवडा आणि लोकप्रिय ओटीटी ॲप्सचा आनंद घ्या
(कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय)
खालीलपैकी कोणतेही 1 ॲप निवडा (फ्लेक्सी)
















मिळवा 5 अधिक ॲप्स (फिक्स्ड)





खास निवडलेल्या ऑफरिंग्स मधून निवडा
तुमचे पाहण्याचे प्राधान्य आम्हाला सांगा आणि आम्ही तुमच्या मनोरंजनाच्या अनुभवासाठी योग्य पॅकची शिफारस करू.
सर्व युजर्सच्या संचासाठी डिझाईन केलेल्या डिश टीव्ही पॅक्स आणि चॅनेल्सची संपूर्ण यादी तपासा.
तुमचे अकाउंट मॅनेज करा
सहजतेने
बेस पॅकमध्ये 5 ॲप्स मिळवा (फिक्स्ड)
डिश टीव्ही काय आहे?
डिश टीव्ही हा भारताचा अग्रगण्य डायरेक्ट-टू-होम (डीटीएच) सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. तुमच्याकडे डिश टीव्ही असल्यास थेट तुमच्या टीव्हीवर तुम्हाला क्रिस्टल-क्लिअर पिक्चर, हाय-डेफिनिशन ऑडिओ आणि शेकडो टीव्ही चॅनेल्सचा ॲक्सेस मिळेल. ज्यात मनोरंजन, खेळापासून बातम्या व मुलांचे प्रोग्राम असलेल्या चॅनेल्सचा समावेश होतो.
डिश टीव्ही का लावावा?
डिश टीव्ही कसे काम करते?
डिश टीव्ही तुमच्या घरी इंस्टॉल केलेले लहान सॅटेलाईट डिश वापरते आणि थेट स्पेसमधील सॅटेलाईट कडून सिग्नल्स प्राप्त करते. सिग्नल्स तुमच्या सेट-टॉप बॉक्सद्वारे रूट केले जातात आणि वास्तविक वेळेत तुमच्या टीव्हीवर प्रदर्शित केले जातात.
डिश टीव्ही कोणी घ्यावे?
डिश टीव्ही प्रॉडक्ट रेंज - तुम्हाला चांगले पाहता यावे असेच डिझाईन केलेले
डिश टीव्ही नेहमी अशीच उत्पादने सादर करतो जी तुमच्या लाईफस्टाईल आणि प्राधान्यांशी जुळत आहेत. तुमच्या टीव्हीमध्ये काय असावे ते आमच्याकडे उपलब्ध आहे:
Dish HD आमच्या हाय-डेफिनेशन सेट-टॉप बॉक्ससह सर्वोत्तम पिक्चर क्लॅरिटी आणि अद्वितीय आवाजाचा अनुभव.
DishSMRT HUB DishSMRT HUB सह तुमचा टीव्ही बनेल आता स्मार्ट टीव्ही. तुमच्या सॅटेलाईट टीव्ही सह लोकप्रिय ॲप्समधून कंटेंट स्ट्रीमिंग.
DISHTV SMART+ एसटीबी डोंगल तुमच्या सध्याच्या सेट-टॉप बॉक्समध्ये स्मार्ट कार्यक्षमता जोडण्याचा सोपा मार्ग, ज्यामुळं लुटता येतो मनमुराद मनोरंजनाचा आनंद.
डिश टीव्ही स्मार्ट टीव्ही की - कॉम्पॅक्ट, प्लग-अँड-प्ले टीव्ही की, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या टीव्हीवर थेट ॲप्स आणि व्हिडिओ-ऑन-डिमांड स्ट्रीम करणं ठरतं शक्य.
DishTV Universal Remote एकाच युनिव्हर्सल रिमोटसह तुमच्या सर्व डिव्हाईसवर नियंत्रण - सोपे, सोयीस्कर आणि तुमचा टीव्ही अनुभव सहज बनवण्यासाठी खास डिझाईन.
सामान्य प्रश्न
चॅनेल्सची विस्तृत श्रेणी, अखंडित रिचार्ज प्रक्रिया, त्रासमुक्त ग्राहक सहाय्य आणि तुमचा पॅक मध्ये बदल करण्याची लवचिकता असणारी सर्वोत्तम डीटीएच सेवा-जणूकाही डिश टीव्ही प्रमाणे!
खालील फीचर्स आणि लाभ डिश टीव्हीला भारतातील सर्वोत्तम डीटीएच बनवतात:
• जबरदस्त पिक्चर क्वालिटी
• सोपे रिचार्ज
• माझा पॅक सुधारित करा
• त्वरित मदत
• अतुलनीय ग्राहक सहाय्य: मोफत आणि सुरक्षित इंस्टॉलेशन, 24/7 सहाय्य
तुम्ही आमच्या कंझ्युमर कॉर्नर विभागात सर्व डिश टीव्ही पॅकेजेस पाहू शकता.
dishtv.in/consumer-corner.html
आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानासह प्रीमियम मनोरंजन प्रसारित करतो. कधीही अन् कुठेही पाहण्याच्या अनुभवामुळे भारतीय टीव्ही विश्वाला नवा आयाम मिळाला.
dishtv.in/about-us.html
तुम्ही आमच्या सोयीस्कर ऑनलाईन डीटीएच रिचार्ज सेवेचा वापर करून तुमचे डिश टीव्ही कनेक्शन सहजपणे रिचार्ज करू शकता.
dishtv.in/#instant-recharge
3 सोप्या स्टेप्समध्ये नवीन डिश टीव्ही कनेक्शन मिळवा:
• तुमचा बॉक्स निवडा
• पॅक निवडा
• पेमेंट करा
मल्टी डीटीएच कनेक्शन मिळवण्यासाठी, तुम्ही विद्यमान आणि ॲक्टिव्ह यूजर असावे.
आत्ताच बुक करा: dishtv.in/multi-connection.html
तुम्ही कनेक्शन बुक केल्यानंतर, संपूर्ण सेट-अप 12-24 कामकाजाच्या तासांमध्ये पूर्ण होईल आणि तुमचे कनेक्शन त्याच दिवशी किंवा पुढील दिवशी ॲक्टिव्हेट केले जाईल!
आणखी काही प्रश्न आहेत का? डिश टीव्हीशी 09501795017 वर संपर्क साधा.