डिश टीव्ही वायफाय सेट टॉप बॉक्स किंमत, स्मार्ट वर्ल्ड सेट टॉप बॉक्स ऑनलाईन खरेदी करा
Recharge, Manage your Account & Explore Exciting Offers!
close
DTH India, Digital TV, DTH Services| Dish TV
  • त्वरित रिचार्ज

  • New Connection नवीन कनेक्शन
  • Need Help मदत मिळवा
  • My Account लॉग-इन
    My Account माझे अकाउंट
    Manage Your Packs तुमचे पॅक्स मॅनेज करा
    Self Help सेल्फ हेल्प
    Complaint Tracking तक्रारीचे ट्रॅकिंग
Atminirbhar
Service Guarantee



ॲलेक्सासह SMRT बना

प्रॉडक्ट सध्या स्टॉकमध्ये नाही. जेव्हा ते उपलब्ध होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सूचित करू शकतो

मला सूचित करा

ॲलेक्सासह SMRT बना

प्रॉडक्ट सध्या स्टॉकमध्ये नाही. जेव्हा ते उपलब्ध होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सूचित करू शकतो

फक्त तुमच्या सध्याच्या dishnxt HD बॉक्समध्ये प्लग-इन करा

  • असंख्य अशा व्हिडिओ स्ट्रीमिंग ॲप्सचा ॲक्सेस मिळवा
  • म्युझिक प्ले करा, तिकीटे बुक करा आणि करा खूप सार्‍या गोष्टी
  • स्मार्ट होम डिव्हाईस हाताळा
  • मिळवा वैयक्तिकृत शिफारशी

फक्त विचारा

तुमच्या शेड्यूलवर अमर्यादित मनोरंजन

झी 5, अल्ट बालाजी, वूटसारख्या खूप साऱ्या अ‍ॅपद्वारे तुमचे आवडते
कार्यक्रम, सिनेमा, गाणी आणि खूप काही पाहा

सेट-अप कसे करावे?

dishnxt HD बॉक्समध्ये प्लग-इन करा

पेअर करण्यासाठी रिमोटवर
"ओके" की दीर्घकाळ दाबा

वाय-फाय नेटवर्क स्कॅन आणि त्यासह
कनेक्ट करण्यासाठी "ओके" दाबा

"ॲलेक्सा" सक्षम करण्यासाठी तुमच्या
ॲमेझॉन क्रेडेन्शियल्ससह साईन-इन करा

1199

मासिक वापरायचे शुल्क रु. 49 (अधिक कर) 4th महिन्यापासून पुढे आकारले जाईल.

कृपया तुमचे तपशील शेअर करा आणि आम्ही उत्पादनाच्या उपलब्धतेविषयी तुम्हाला अपडेट करू.

आत्ताच बुक करा

599

मासिक सबस्क्रिप्शन शुल्क 25 + कर
प्रास्ताविक मर्यादित कालावधी ऑफर: कोणतेही सबस्क्रिप्शन शुल्क लागू नाही

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

DishSMRT किट काय आहे?
डिश टीव्हीच्या विद्यमान सबस्क्रायबर्ससाठी DishSMRT किट एक ॲक्सेसरी आहे. झी 5, अल्ट बालाजी, सोनी लाईव्ह, हंगामा प्ले, Watcho आणि ऑनलाईन व्हिडिओ मोठ्या लायब्ररी, कॅच-अप शो आणि वेब-सीरीज यांसारख्या ओटीटी ॲप्सच्या जगात ॲक्सेस प्रदान करते. याशिवाय सेट-टॉप बॉक्सवर अलेक्सा वैशिष्ट्ये सक्षम करते.
DishSMRT किटची किंमत किती आहे?
प्रारंभिक ऑफरवर किटची किंमत रु. 1199 आहे/-. यामध्ये वॉईस-रिमोट आणि वाय-फाय आणि ब्लूटूथ डोंगलचा समावेश आहे.
ओटीटी ॲप्सची किंमत किती आहे?
तुम्हाला ओटीटी ॲप किंवा डीटीएच पॅकेजसाठी अतिरिक्त सबस्क्राईब करावे लागेल. तुम्ही प्रस्तावित ऑफरमधूनही निवडू शकता.
ॲलेक्सा सर्व्हिस वापरण्याकरिता काही पैसे अदा करावे लागतात का?
ॲलेक्सा बिल्ट-इन ही एक मोफत सर्व्हिस आहे, ती वापरण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. सर्व वैशिष्ट्यांच्या उपलब्धतेसाठी तुमचे डिश टीव्ही कनेक्शन सक्रिय असायला हवे.
कोणते मासिक शुल्क आहे का?
ॲपझोन ॲक्सेस शुल्क रु. 49/- (जीएसटी अतिरिक्त) आहे. लाँच ऑफर अंतर्गत पहिल्या तीन महिन्यांसाठी शुल्क आकारले जात नाही. 4 महिन्यापासून पुढे मासिक ॲक्सेस शुल्क आकारले जाईल.
यावर उपलब्ध असलेली सर्व वैशिष्ट्ये कोणती?
DishSMRT किट नेहमीच्या सेट-टॉप बॉक्सला ‘स्मार्ट’ कसे बनवते?
  • ब्लूटूथ, वाय-फाय डोंगल आणि वॉईस-सक्षम रिमोट यांचा समावेश असलेला परवडणारे किट
  • मनपसंत ओटीटी ॲप्समधून सर्वोत्तम ऑनलाईन कंटेंटचा आनंद लुटा – झी5, अल्ट बालाजी, Watcho, सोनी लाईव्ह, हंगामा इ.
  • 30,000+ ॲलेक्सा स्किल्सचा ॲक्सेस, तुमचे ॲलेक्सा-सुसंगत स्मार्ट होम डिव्हाईस वॉईसने कंट्रोल करा
  • ताज्या घडामोडी, हवामानाचा अंदाज, तुमचे मनपसंत म्युझिक, पाककृती ऐका
  • कॅब बुक करा, फ्लाईट स्टेटस चेक करा, अलार्म आणि रिमाइंडर सेट करा
मी इतर डिव्हाईससह Dish SMRT किट वापरू शकतो का?
नाही. हे फक्त D-7000-HD बॉक्ससह वापरता येऊ शकते.
डिश टीव्ही सेवा उपलब्ध असलेल्या सर्व शहरांमध्ये SMRT किट उपलब्ध आहे का?
नाही. सध्या Dish SMRT किट केवळ निवडक शहरे आणि पिनकोडमध्येच उपलब्ध आहे.
Dish SMRT किटवर वॉरंटी किती आहे?
Dish SMRT किटसाठी 6 महिन्यांची वॉरंटी आहे आणि कोणताही रिमोट किंवा डोंगलच्या अयशस्वी ठरल्यास ते बदलून दिले जाईल. डिश टीव्ही द्वारे जारी केलेल्या एसटीबी वॉरंटीचा भाग म्हणून Dish SMRT किटला कव्हर केलेला नाही.
वॉरंटी कालावधी संपल्यानंतर काय होईल?
वॉरंटी कालावधीनंतर कोणत्याही समस्येच्या बाबतीत, ग्राहकाला रिमोट किंवा डोंगलसाठी पैसे भरावे लागेल जे बदलीची गरज असेल.
ॲलेक्सा काय आहे?
ॲलेक्सा ही ॲमेझॉनची क्लाउड-आधारित वॉईस सेवा आहे. हे स्मार्ट वॉईस असिस्टंट प्रमाणे आहेत. ज्यासोबत तुम्ही नियमितपणे संवाद साधू शकता.
मी माझ्या सेट-टॉप बॉक्सवर ॲलेक्सा कसे वापरू शकतो?
तुमच्या नवीन वॉईस-रिमोटवर “माईक” बटन दाबा आणि तुम्ही ॲलेक्साला तुमचे प्रश्न विचारा.
ॲलेक्सा स्किल्स कसे सक्षम करावे?
तुम्ही ॲलेक्सा मोबाईल ॲप वापरून तुमच्या गरजांनुसार स्किल्स तुम्ही वापरू शकता
  • गूगल प्ले स्टोअर (अँड्रॉईड मोबाईल ) किंवा ॲप स्टोअर (आयफोन) मधून ॲप डाउनलोड करा
  • नोंदणी दरम्यान यापूर्वी वापरलेल्या ॲपमध्ये समान ॲमेझॉन अकाउंट लॉग-इन तपशील एन्टर करा.
  • यशस्वीरित्या लॉग-इन झाल्यावर, ॲलेक्सा ॲप होम स्क्रीन उघडले जाईल, आता स्किल्स शोधा आणि त्यांना सक्षम करा
मी प्रयत्न करू शकणारे कौशल्य कोणते आहेत?
भारतात 30,000 पेक्षा अधिक ॲलेक्सा स्किल्स आहेत.
प्रयत्न करण्याची गोष्टी - फक्त रिमोटवरील माईक बटन दाबा आणि विचारा
  • नवीन बॉलीवूड म्युझिक प्ले करा
  • मला रिलॅक्स होण्यासाठी मदत करा
  • चला गेम खेळुयात
  • मला बातम्या सांगा.
  • नवीन हिंदी गाणी प्ले करा.
  • संजीव कपूर रेसिपी दाखवा.
  • कॅब बुक करण्यासाठी ओलाकडे विचारणा करा.
  • हवामान कसे आहे?
  • क्रिकेटचा स्कोअर सांगा?
  • 6:30 a.m साठी अलार्म सेट करा.
  • मला बिर्याणीची रेसिपी सांगा

तांत्रिक नेहमी विचारले जाणारे प्रश्न

कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या सेट-टॉप बॉक्ससह हा DishSMRT किट अनुरुप आहे का?
D-7000 HD मॉडेलसह DishSMRT किट सुसंगत आहे.
Dish SMRT किटमध्ये तंत्रज्ञानातील बदल काय आहे?
ओटीटी सर्व्हिसशिवाय, SMRT किट अतिरिक्त वॉईस-रिमोटसह सेट-टॉप बॉक्सवर ॲलेक्सा प्रदान करते
प्रारंभिक सेट-अप नंतर कोणत्याही समस्येच्या बाबतीत मी माझे ब्लूटूथ रिमोट कसे जोडू शकतो?
तुमचा ब्लूटूथ रिमोट पेअर करण्यासाठी, कृपया “ओके” की दाबा आणि होल्ड करा.
जर तुमचा रिमोट यापूर्वीच पेअर केलेला असल्यास पहिल्यांदा अनपेअर करावे लागेल.
अनपेअर करण्यासाठी पायरी –
  • मेन्यू 🡪 MyDish TV 🡪 बीटी रिमोट तपशील वर जा
  • क्लिक करा “अनपेअर”
नवीन वॉईस रिमोटवर लर्निंग कीज समर्थित आहेत का?
नाही
मी या DishSMRT किटला इंटरनेटशी कसे कनेक्ट करू?
DishSMRT किटमध्ये इनबिल्ट वाय-फाय रिसिव्हर आहे त्यामुळे तुम्ही अगदी सहज तुमच्या होम वाय-फाय नेटवर्क किंवा मोबाईल हॉटस्पॉटला कनेक्ट करू शकता.
यासाठी किमान किती इंटरनेटचा स्पीड आवश्यक आहे?
शिफारशित इंटरनेट स्पीड 4 Mbps आणि त्यापेक्षा अधिक आहे. कृपया लक्षात घ्या की 4K कंटेंट उच्च गती पाहण्याची आवश्यकता असू शकते.
जर मी इंटरनेट वापरत नसेल तर मी याचा वापर साधा एसटीबी म्हणून करू शकतो का?
होय, तुम्ही ते एक साधारण सेट-टॉप बॉक्स म्हणून वापरू शकता, परंतु सर्वोत्तम अनुभवासाठी तो इंटरनेट कनेक्शनसह वापरण्याची शिफारस केली जाते.
जर माझ्याकडे इंटरनेट कनेक्शन नसेल तर कोणती वैशिष्ट्ये उपलब्ध होणार नाहीत?
इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेले वैशिष्ट्ये जसे की ॲलेक्साला वॉईस कमांड, ॲपझोन आणि ओटीटी सर्व्हिसेस या गोष्टी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यास अनुपलब्ध असतील.
मी सेट-टॉप-बॉक्स सॉफ्टवेअर अपडेट्सकरिता कसे तपासू शकतो?
ते रिबूटनंतर/स्टँडबाय दरम्यान स्वयंचलितपणे अपग्रेड होईल.
यूजर खालील पाथ वापरून एसटीबी वर विद्यमान सॉफ्टवेअर पुन्हा लोड करू शकतो:
मेन्यू 🡪 My DishTV 🡪 टूल्स 🡪 सॉफ्टवेअर अपग्रेड
काहीवेळा माझ्या सेट-टॉप बॉक्सचा प्रतिसाद अतिशय संथ आहे. ही समस्या कशी सोडवू?
एसटीबी ऑफ-ऑन करा. जर याने होत नसेल तर फॅक्टरी रिसेट करा.
Dish SMRT किटचे तांत्रिक तपशील काय आहेत?
हार्डवेअर अनुरुपता
  • मानक तपशील:
  • कार्यशील तापमान: 0°C ~ 60C
  • कमाल आर्द्रता: आरएच 95% (नॉन-कन्डेन्सिंग)
  • ऑपरेटिंग व्होल्टेज: डीसी 5.0V 5%
  • फ्रिक्वेन्सी रेंज: 2.4GHz आणि 5GHz
  • अँटीना सिस्टीम: सर्वदिशांना
टॉपवर स्क्रोल करा