इंग्रजी, हिंदी आणि अन्य भाषांमध्ये सर्वोत्कृष्ट हॉलीवूड सिनेमे: डिश टीव्ही
Recharge, Manage your Account & Explore Exciting Offers!
close
DTH India, Digital TV, DTH Services| Dish TV
  • त्वरित रिचार्ज

  • New Connection नवीन कनेक्शन
  • Need Help मदत मिळवा
  • My Account लॉग-इन
    My Account माझे अकाउंट
    Manage Your Packs तुमचे पॅक्स मॅनेज करा
    Self Help सेल्फ हेल्प
    Complaint Tracking तक्रारीचे ट्रॅकिंग
Hollywood Indie Active Hollywood Indie Active

आता हॉलीवूड बनणार देशी

आत्ताच ऑर्डर करा

  • चॅनेलचे नाव:

  • पॅक किंमत:

    1.57*प्रति दिवस

हॉलीवूड इंडी ॲक्टिव्ह सर्व्हिसेस

  • हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू भाषांमध्ये डब केलेले ब्लॉकबस्टर हॉलीवूड सिनेमे

'हॉलीवूड इंडी ॲक्टिव्ह' मध्ये तुम्ही सर्वात लोकप्रिय, प्रतिष्ठित आणि पुरस्कारप्राप्त हॉलीवूड सिनेमांची ॲड-फ्री निवड करू शकता. या सर्व्हिसमध्ये पहिल्यांदाच हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मराठी या 4 भारतीय भाषांमध्ये डब करण्यात आलेले सर्वात लोकप्रिय आणि पुरस्कारप्राप्त हॉलीवूड सिनेमे पाहायला मिळतील. हॉलीवूड इंडी ॲक्टिव्ह SD (स्टँडर्ड डेफिनेशन) मध्ये उपलब्ध आहे जे टॉप हॉलीवूड सिनेमे प्रदर्शित करेल. या सर्व्हिसमुळे ग्राहकांना ॲक्शन, ॲडव्हेंचर, क्राईम, थ्रिलर, मिस्टरी, साय-फाय, सस्पेन्स, हॉरर आणि शैलीतील सिनेमांचा आनंद घेता येईल.

ऑर्डर करण्यासाठी तुमच्या
नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून मिस्ड कॉल द्या.
1800 315 7910

*GST EXTRA. Terms and Conditions apply.

**रेकॉर्डिंग फीचर केवळ D-7000 HD मॉडेल वर उपलब्ध आहे.

*जीएसटी अतिरिक्त. लोगो आणि फोटो संबंधित मालकांशी संबंधित आहेत. सबस्क्रायबरने निवड रद्द केल्याशिवाय 7 दिवसांच्या समाप्तीनंतर प्रचलित दरानुसार सेवा सुरू राहील. टी&सी लागू. तपशिलवार अटी व शर्तींसाठी, भेट द्या dishtv.in

7 दिवसांनंतर ₹1.43* प्रति दिवस लागू होईल

टॉपवर स्क्रोल करा