DishSMRT स्टिक: अमर्यादित मनोरंजनासाठी डिश टीव्ही स्मार्ट स्टिक
Recharge, Manage your Account & Explore Exciting Offers!
close
DTH India, Digital TV, DTH Services| Dish TV
  • त्वरित रिचार्ज

  • New Connection नवीन कनेक्शन
  • Need Help मदत मिळवा
  • My Account लॉग-इन
    My Account माझे अकाउंट
    Manage Your Packs तुमचे पॅक्स मॅनेज करा
    Self Help सेल्फ हेल्प
    Complaint Tracking तक्रारीचे ट्रॅकिंग
Atminirbhar

तुम्ही DishSMRT स्टिकसह काय करू शकता?

  • लोकप्रिय अ‍ॅपवरील
    ऑनलाईन व्हिडिओ पाहा
  • हे सर्व कंट्रोल करण्यासाठी
    युनिव्हर्सल रिमोट
  • तुमच्या DishNXT HD बॉक्सवर
    इंटरनेट-आधारित सेवा सक्षम करा
  • वैयक्तिकृत शिफारशी मिळवा

    अविश्वसनीय दरामध्ये मनोरंजन

  • नियमित टीव्ही पलीकडे जाऊन
    लाईव्ह चॅनेल पाहा
  • मोठ्या स्क्रीनवर
    गेम खेळा

3 सोप्या स्टेप्समध्ये कसे सेट-अप करावे

1 DishNXT HD बॉक्समध्ये प्लग-इन करा

2 वाय-फाय किंवा मोबाईल हॉटस्पॉटला
कनेक्ट करा

3 ऑन-स्क्रीन मेन्यूमधून
अ‍ॅप झोन निवडा

अमर्यादित मनोरंजन, तुम्हाला हवे तेव्हा!!!

तुमचे मनपसंत टीव्ही शो, लाईव्ह टीव्ही, सिनेमा, गाणी आणि बरेच काही पाहा
झी5, हंगामा प्ले, इरॉस नाऊ आणि अन्य ॲप्स वर

अटी लागू

आजच तुमची DishSMRT स्टिक मिळवा !

599/युनिट

 

प्रास्ताविक मर्यादित कालावधी ऑफर: पहिल्या 6 महिन्यांसाठी कोणतेही मासिक वापर शुल्क लागू नाही.
25 (अधिक कर) मासिक वापर शुल्क 7 महिन्यापासून लागू होईल.

dishnxt HD बॉक्स नाही?

आत्ताच एक मिळवा आणि DishSMRT स्टिकसह
अमर्यादित स्ट्रीमिंगचा आनंद घ्या.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

नवीन Dish SMRT स्टिक काय आहे?
Dish SMRT स्टिक हे एक यूएसबी वाय-फाय डोंगल आहे, जे आमच्या सबस्क्रायबर्सना ओटीटी ॲप्स आणि क्युरेटेड ऑनलाईन व्हिडिओ, कॅच-अप टीव्ही शो, वेब-सीरिजच्या जगात प्रवेश मिळवून देते.
मी या सेवांचा लाभ कसा घेऊ शकतो?
या सेवा मिळवण्यासाठी ग्राहकाने Dish NXT HD सेट टॉप बॉक्सला Dish SMRT स्टिकद्वारे उपलब्ध Wi-Fi नेटवर्क किंवा मोबाईल हॉटस्पॉटवर कनेक्ट करणे आवश्यक आहे.. SMRT स्टिक सेट-टॉप बॉक्सच्या यूएसबी पोर्टमध्ये कनेक्ट केले आहे.
मी Dish SMRT स्टिक कशी खरेदी करावी?
Dish SMRT स्टीक प्री-बुक करण्यासाठी, कृपया डिश टीव्ही (www.dishtv.in) वेबसाईटवर तुमचे तपशील द्या त्यानंतर आम्ही संपर्क साधू. आमची इंस्टॉलेशन टीम तुमच्या घरी भेट नियोजित करेल आणि तुमच्यासाठी सेवा सेट-अप करेल.
इंस्टॉलेशनसाठी मी काय पे करावे?
Dish SMRT स्टिकची किंमत 6 महिन्यांच्या फ्री प्रीव्ह्यू सह रु. 599 असेल. कोणतेही इंस्टॉलेशन शुल्क लागू नाही.
Dish SMRT स्टिक वर काय वॉरंटी आहे?
Dish SMRT स्टिकसाठी 6 महिन्यांची वॉरंटी आहे आणि कोणताही बिघाड झाल्यास डिव्हाईस बदलून दिले जाईल.
वॉरंटी कालावधी संपल्यानंतर काय होईल?
वॉरंटी कालावधीनंतर कोणत्याही समस्यांच्या बाबतीत, ग्राहकांना नवीन Dish SMRT स्टिक खरेदी करावी लागेल.
Dish SMRT स्टिकची तांत्रिक वैशिष्ट्ये काय आहेत?
  • हार्डवेअर अनुरुपता:usb2.0
  • स्टँडर्ड स्पेसिफिकेशन :IEEE802.11b/g/n,वायरलेस लोकल एरिया नेटवर्क स्टँडर्ड्स, सर्व प्रमुख नेटवर्क स्टँडर्ड्स (टीसीपी/आयपीसह) ;
  • चालवण्याचे तापमान:0०C-50०C;
  • कमाल आर्द्रता:95% ;
  • चालवण्याचे वोल्टेज:+5V±5% ;
  • फ्रिक्वेन्सी रेंज 2.4 GHz;
  • अँटिना यंत्रणा : बिल्ट-इन अँटिना;
मी अन्य डिव्हाईससह SMRT स्टिक वापरू शकतो का?
नाही. SMRT स्टिक फक्त Dish NXT HD सेट टॉप-बॉक्ससोबतच वापरली जाऊ शकते.
SMRT स्टिकवर काय वॉरंटी आहे? हा Dish TV STB वॉरंटीचा भाग आहे का?
SMRT स्टिकसाठी 6 महिन्यांची परवानगी आहे आणि कोणत्याही चुकीसाठी डिव्हाईस रिप्लेस करून मिळेल. SMRT स्टिक ही डिश टीव्ही कडून दिल्या जाणाऱ्या एसटीबी वॉरंटीचा भाग म्हणून संरक्षित नाही.
मी इंस्टॉलेशनची तयारी कशी करावी?
फक्त तुमचा वाय-फाय पासवर्ड जवळ बाळगा! इंस्टॉलर उर्वरित कामे करेल.
SMRT स्टिक ही डिश टीव्ही जेथे असेल त्या सर्व शहरांमध्ये उपलब्ध आहे का?
नाही, सध्या डिश SMRT स्टिक खाली दिलेल्या शहरांमध्ये उपलब्ध आहे. कृपया जर तुमच्या शहराचे नाव नसेल तर तुमचा तपशील पुरवा, आम्ही तुमच्या शहरात SMRT स्टिक उपलब्ध झाल्यास तुमच्याशी संपर्क साधू. येथे उपलब्ध आहे –
आग्रा, अहमदनगर, अहमदाबाद, अजमेर, अलीगड, अलाहाबाद, अलवर, अंबिकापूर, अमृतसर, औरंगाबाद, आजमगड, बंगळुरू, वर्धमान, बरेली, भरुच, भिलाई, भिवंडी, भोपाळ, बीरभूम, चंदीगड, चेन्नई, चित्तूर, कुडापाह, कटल, दादरी, दातिया, इटावाह, फैझाबाद, फरिदाबाद, गांधीनगर, गाझियाबाद, ग्रेटर नोएडा, गुरगाव, गुवाहाटी, ग्वालियर, हुगळी, हावडा, हैदराबाद, इंदौर, जबलपूर, जयपूर, जामनगर, झांसी, जिंद, जोधपूर, कोलकाता, लखनऊ, लुधियाना, मथुरा, मेदिनापूर, मोहाली, मोरादाबाद, मुंबई, नादिया, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, नवी दिल्ली, नोएडा, पानीपत, पाटणा, पिंपरी, चिंचवड, पुणे, रायपूर, राजकोट, रतलाम, रत्नागिरी, रोहतक, सहारनपूर, सोनीपत, सूरत, ठाणे, उदयपूर, वडोदरा, वाराणसी, विशाखापट्टणम
माझ्या इंटरनेट कनेक्शनवर चालावे यासाठी किमान किती स्पिड असावा?
उत्तम अनुभवासाठी आम्ही किमान 4 Mbps किंवा त्यावरील स्पीडची शिफारस करतो
ही सेवा सर्व इंटरनेट सेवा प्रदात्यांसह कार्य करते का?
Dish SMRT स्टिक कोणत्याही विशिष्ट आयएसपीवर अवलंबून नसते. या सेवेची भारतातील सर्व प्रमुख आयएसपीसह काम करण्यासाठी चाचणी केली आहे.
या सेवेचा भाग म्हणून सध्या कोणते अ‍ॅप्स ऑफर केले जात आहेत?
Watcho, हंगामा प्ले, अल्तबालाजी, झी5, सोनी लाईव्ह आमच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. याचा भाग म्हणून, आम्ही मनोरंजन, मुलांचे व्हिडिओ इ. सारखे युट्युबवरील मोठ्या प्रमाणात पाहिल्या जाणार्‍या श्रेणीमधील ऑनलाईन व्हिडिओज उपलब्ध केले आहेत.
मी कसे लॉग-इन करावे आणि हे अ‍ॅप सबस्क्राईब करावे?
बहुतेक ॲप्लिकेशनचे फ्रीमियम मॉडेलमध्ये मुख्य भाग मोफत उपलब्ध आहे. तथापि विशिष्ट अ‍ॅपमध्ये प्रीमियम व्हिडिओ, गेम्स इ. साठी तुम्हाला तुमची विद्यमान सबस्क्रिप्शन वापरण्याची किंवा तुमच्याकडे नसल्यास सबस्क्रिप्शन खरेदी करण्याची आवश्यकता आहे.
मी कसे लॉग-इन करावे आणि हे अ‍ॅप सबस्क्राईब करावे?
अ‍ॅप प्रदात्याद्वारे कोणतेही विशिष्ट अ‍ॅप सबस्क्राईब करण्यासाठी मोड सक्षम केले आहेत. तपशील अ‍ॅपमध्ये पाहू शकता.
X
टॉपवर स्क्रोल करा