तुमचा तपशील भरा आणि आम्ही तुमच्याशी संपर्क साधू!
तुमचे तपशील सादर केल्याबद्दल धन्यवाद. आमचा प्रतिनिधी लवकरच तुमच्याशी संपर्क साधेल.
तुमच्या घरी एकाहून जास्त टीव्ही आहेत?
तुमच्या 2nd, 3rd & 4th कनेक्शनवर डिश टीव्ही इंस्टॉल करा आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना अमर्याद मनोरंजनाचा आनंद लुटू द्या. त्यामुळे जेव्हा तुमची मुले त्यांच्या कार्टून शो चा आनंद घेत असतील तेव्हाही तुम्हाला तुमचे मनपसंत सिनेमे पाहता येतील.
तुमच्या सेकंडरी टीव्हीवर नवीन डिश टीव्ही कनेक्शन इंस्टॉल करा (विशेष सवलत ऑफर उपलब्ध)
मेन कनेक्शनचे सर्व चॅनेल्स
& सर्व्हिसेसचा
आनंद लुटा किंवा तुमच्या सेकंडरी कनेक्शनवर भिन्न कंटेट मिळवा.
सर्व सेकंडरी कनेक्शन्सवर फ्लॅट नेटवर्क कॅपॅसिटी फी
रु. 50.
मासिक पॅक सबस्क्रिप्शनवर भरघोस बचत
केवळ ₹ 50* च्या सवलतीतील नेटवर्क कॅपॅसिटी फी (एनसीएफ) मध्ये तुमचे सर्व सेकंडरी कनेक्शन मिळवा
तुम्हाला वाटते तुमच्या मुलांनी त्यांचे मनपसंत कार्टून कार्यक्रम पाहावेत आणि त्याचवेळी महत्त्वाची मॅच पाहण्याची संधीही चुकू नये. समांतर असणारे डिश टीव्ही कनेक्शन घ्या आणि परवडणार्या दरात चॅनेल पॅक्स बनवा.
1 महत्तम कनेक्शन असलेल्या चॅनेल्सना प्रायमरी कनेक्शन म्हणून समजण्यात येईल.
2 1 HD चॅनेल = 2 SD चॅनेल्स.
3 *जीएसटी अतिरिक्त.
पात्रता निकष
- चॅनेल्सची संख्या आणि किंमत कोणत्याही पूर्व सूचनेविना बदलाच्या अधीन आहेत.
- 1 मेन कनेक्शनसाठी, 3 पर्यंत कनेक्शन्स एकाच घरात घेता येतात.
- प्रत्येक टीव्हीसाठी एक सेट ऑफ बॉक्स असेल.
- सर्व 4 कनेक्शनमध्ये एकच अँटेना असेल.
अटी व शर्ती