शॉर्ट ॲक्टिव्ह सर्व्हिसेस | वॅल्यू-ॲडेड सर्व्हिस - डिश टीव्ही
Recharge, Manage your Account & Explore Exciting Offers!
close
DTH India, Digital TV, DTH Services| Dish TV
  • त्वरित रिचार्ज

  • New Connection नवीन कनेक्शन
  • Need Help मदत मिळवा
  • My Account लॉग-इन
    My Account माझे अकाउंट
    Manage Your Packs तुमचे पॅक्स मॅनेज करा
    Self Help सेल्फ हेल्प
    Complaint Tracking तक्रारीचे ट्रॅकिंग
Shorts active Shorts active
Shorts active Shorts active

आत्ताच ऑर्डर करा

  • चॅनेलचे नाव:

  • पॅक किंमत:

    2.11*प्रति दिवस

छोटा पडदा, मोठे प्रीमियर

  • पुरस्कार विजेते आणि ऑस्करसाठी नामांकन मिळालेले शॉर्ट सिनेमे
  • 10000+ प्रीमियम सिनेमे
  • ॲड-फ्री सर्व्हिस

आपल्याला सर्वांना मनसोक्त टीव्ही पाहण्याची इच्छा असते आणि आपल्या एकवेळ मनोरंजनासाठी, शॉर्ट्स टीव्ही ॲक्टिव्ह हा शॉर्ट फॉर्म व्हिडिओ मनोरंजनाचा सर्वोत्तम चॅनेल आहे, ज्यामध्ये सिनेमा आणि सीरिज समाविष्ट आहेत. जागतिक स्तरावर 13,000 पेक्षा जास्त शीर्षकांसह, शॉर्ट्सटीव्ही कडे दर्जेदार शॉर्ट फॉर्म व्हिडिओचे सर्वात मोठे कॅटलॉग आहे आणि हे शॉर्ट्सचे जागतिक घर आहे. यात प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकार (बेनेडिक्ट कम्बरबॅच, एमिलिया क्लार्क, ज्यूड लॉ, इ.) आणि भारतीय कलाकार (नवाजुद्दीन सिद्दीकी, नसरुद्दीन शाह, राधिका आपटे इ.) दिग्दर्शक आणि सिनेमा निर्माते यांचा समावेश होतो. त्यामुळे, तुमचा रोजचा तणाव दूर करण्यासाठी या मोठ्या मनोरंजनाच्या चॅनेलवर स्विच करा आणि विविध भाषा आणि शैलीमध्ये विविध प्रकारच्या कंटेंटचा आनंद घ्या.

एकदा सबस्क्राईब केल्यानंतर, शॉर्ट्स टीव्ही ॲक्टिव्हचा आनंद घेण्यासाठी पाहा watcho ॲप. येथे क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी.

adheen

AEMBRAS

अलीशा

Bawa Maradalu

बेस्ट डे

लोकशाही

ड्राय डे

ईझी वे आऊट

ग्लोरिया

आय यूज्ड टू बी फेमस

जुटी

खून आली चिट्ठी

लव्ह नोट्स

मॅन अँड बॉय

मॉटेल

स्टेलमेट

स्ट्रिंग थिअरी

टेलिंग पॉन्ड

दी फेअर

थीफ

The Mechanical Kadhali

दी रिट्रीट

टिंडे

Vaaippu

Zahida

ऑर्डर करण्यासाठी तुमच्या
नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून मिस्ड कॉल द्या.
1800 568 2535

*GST EXTRA. Terms and Conditions apply.

**रेकॉर्डिंग फीचर केवळ D-7000 HD मॉडेल वर उपलब्ध आहे.

*जीएसटी अतिरिक्त. लोगो आणि फोटो संबंधित मालकांशी संबंधित आहेत. सबस्क्रायबरने निवड रद्द केल्याशिवाय 7 दिवसांच्या समाप्तीनंतर प्रचलित दरानुसार सेवा सुरू राहील. टी&सी लागू. तपशिलवार अटी व शर्तींसाठी, भेट द्या dishtv.in

टॉपवर स्क्रोल करा

डिश टीव्हीच्या जादुई दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे जेथे आम्ही तुमच्यासाठी दर शुक्रवारी नवीन बॉलीवूड फ्लिक्स घेऊन येतो. आमचा मूव्हीज ॲक्टिव्ह सेवा पॅक सबस्क्राईब करा आणि कोणत्याही जाहिराती आणि व्यत्ययांशिवाय दर आठवड्याला नवीन सिनेमा पाहा. तुम्ही 24x7x365 दिवस नवीन सिनेमांची व्यापक श्रेणी ॲक्सेस करू शकता. आणि, आठवड्याभरात दर्शवलेल्या कोणताही सिनेमा तुम्ही पाहू शकला नाहीत, तर आमच्या वीकली मूव्ही मॅरेथॉनमध्ये दर रविवारी पुन्हा प्रसारण पाहा. त्यामुळे, तुम्ही डिशसोबत टीव्हीवर उत्तम आणि नवीन जाहिरात-मुक्त सिनेमे पाहू शकता आणि स्वत:चे मनोरंजन करू शकता. आत्ता सबस्क्राईब करा!