आम्ही बोलतो तुमची भाषा
भारत हे बहुभाषिक राष्ट्र आहे आणि फक्त निवडक भाषांमध्ये मनोरंजन असणे मनाला पटत नाही. याच कारणासाठी, डिश टीव्ही घेऊन येत आहे बहुभाषिक सेवा जी तुम्हाला तुमचे मनपसंत कार्यक्रम आणि चॅनेल तुमच्या आवडीच्या भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यास मदत करते. तुम्हाला फक्त आमची बहुभाषिक चॅनेल्स सूची ही लिंक ब्राउज करायची आहे आणि नंतर स्वतःची सूची तयार करा आणि तुम्हाला हवा असलेल्या मनोरंजनाचा आनंद घ्या. तुम्हाला प्रत्येक क्षणाला मनोरंजनाचा उत्तम डोस मिळणार आणि तुमचा अनुभव वृद्धिंगत होणार याची आम्हाला खात्री आहे.
आमच्याकडे मनोरंजन हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मराठी, गुजराती, बंगाली, उर्दू आणि मल्याळम भाषेमध्ये उपलब्ध आहे, तुम्ही हवी ती भाषा निवडू शकता