ब्रँड ट्रस्ट पेज- डिश टीव्ही
Recharge, Manage your Account & Explore Exciting Offers!
close
DTH India, Digital TV, DTH Services| Dish TV
  • त्वरित रिचार्ज

  • New Connection नवीन कनेक्शन
  • Need Help मदत मिळवा
  • My Account लॉग-इन
    My Account माझे अकाउंट
    Manage Your Packs तुमचे पॅक्स मॅनेज करा
    Self Help सेल्फ हेल्प
    Complaint Tracking तक्रारीचे ट्रॅकिंग

ब्रॅंडचा विश्वास

डिश टीव्हीवरील आमच्या प्रशंसनीय ग्राहकांचे प्रेम, निष्ठा आणि अखंड समर्थन याचा आम्हाला आधीपासूनच अभिमान आहे. ते ग्राहक डीटीएच मनोरंजनामध्ये मसालाबद्दल विचार करताना आमच्याकडे येतात. असे जेव्हा जेव्हा घडते, तेव्हा प्रत्येक वेळी आमचा आनंद द्विगुणित होतो.

  • अव्वल दर्जाची कंपनी

    डिश टीव्ही सबस्क्रायबर्सच्या प्रेम व सहकार्यामुळे, डिश टीव्ही ही भारतातील पहिली डीटीएच कंपनी आहे जी कोणाचेही देणे लागत नाही आणि 2014-15 च्या चौथ्या तिमाहीत नफा मिळवणारी आहे.

  • आशियामध्ये सर्वांत मोठे

    सुमारे 14.5 दशलक्षपेक्षा अधिक ग्राहकांच्या अमाप प्रेमामुळे आम्ही सध्या आशियातील सर्वात मोठा डीटीएच ब्रँड बनलो आहोत. दुधात साखर म्हणजे नुकतेच ब्रँड ट्रस्ट ऑफ इंडियाने सलग चौथ्यांदा आम्हाला भारताचे सर्वात विश्वसनीय डीटीएच ब्रँड म्हणून घोषित केले आहे.

  • पुरस्कार आणि प्रशंसा

    डिश टीव्हीची सलग चौथ्या वर्षी ब्रँड ट्रस्ट अहवालानुसार भारताचा अत्यंत विश्वसनीय डीटीएच ब्रँड म्हणून निवड केली गेली आहे. त्या व्यतिरिक्त कंपनीला इतर अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
    2015 – भारतातील सर्वात विश्वसनीय डीटीएच ब्रॅंड
    2014 आणि 2013 मध्येही हा पुरस्कार डिश टीव्हीला मिळाला होता

  • व्यवसायिक साहचर्य

    भारतातील सर्वोत्तम हॉटेलची क्र. 1 ची चॉईस आहे डिश टीव्ही कारण सर्वात विश्वसनीय हॉटेल्स नेहमी सर्वात विश्वसनीय डीटीएच ब्रँडलाच प्राधान्य देतात. आम्ही अनेक प्रतिष्ठित रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांशी संबंधित आहोत. काही प्रतिष्ठित नावे येथे आहेत:

    • हयात ग्रुप ऑफ हॉटेल्स
    • रॅडिसन ग्रुप ऑफ हॉटेल्स
    • मॅरिएट ग्रुप ऑफ हॉटेल्स
    • ताज ग्रुप ऑफ हॉटेल
    • मुलचंद हॉस्पिटल
    • अपोलो हॉस्पिटल
टॉपवर स्क्रोल करा